Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 चीन नाहीतर भारतात होणार iPhone चे सर्व्हिस सेंटर; 2025 मध्ये फॉक्सकॉन दुप्पट करणार उत्‍पादन

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 2 April 2025, 8:30

नवी दिल्ली : सध्या Apple चे iPhones चे उत्पादन आणि असेंबल चीनमध्ये अनेक वर्षे चालू राहिले. पण, आता ‘मेक इन इंडिया’ सुरू झाल्यानंतर परिस्थिती बदलू लागली आहे. आयफोनचे उत्पादन भारतात सुरू झाले आणि आता हा ट्रेंड इतका पोहोचला आहे की, भारत चीनऐवजी आयफोनचे केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

फॉक्सकॉन ही मोठी आयफोन उत्पादक कंपनी भारतात आयफोनचे उत्पादन दुप्पट करणार आहे. चीनवरील डिपेंडन्सी कमी करून कंपनी इतर ठिकाणी उत्पादन वाढवत असल्याचे सांगण्यात येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, फॉक्सकॉन या वर्षाच्या अखेरीस भारतात 25 ते 30 दशलक्ष आयफोन बनवेल. फॉक्सकॉनने गेल्या वर्षी भारतात सुमारे 12 दशलक्ष आयफोन बनवले. काही महिन्यांपासून या प्लांटमध्ये आयफोनचे ट्रायल प्रोडक्शन सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ॲपल आणि फॉक्सकॉन या दोन्ही कंपनीने याबाबत अद्याप माहिती दिली नाही.

2025 मध्ये कंपनीचे उत्पादन 3 कोटींवर नेले तर ते दुप्पट होईल. रिपोर्ट्सनुसार, कंपनीला चीनवरील आपली डिपेंडन्सी कमी करायची आहे, म्हणून ती इतर देशांमध्ये iPhones बनवत आहे. याचा फायदा भारताला झाला.

फॉक्सकॉनकडून बंगळुरूमध्ये नवीन प्लांट

फॉक्सकॉन बंगळुरूमध्ये नवीन प्लांट उभारत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा कंपनीचा दुसरा सर्वात मोठा आयफोन असेंबली प्लांट असेल. भारतात आयफोनचे उत्पादन वाढल्याने आणि नवीन प्लांट सुरू झाल्याने तरुणांना नोकऱ्यांच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो. भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीही याचा फायदा होईल, असाही अंदाज लावला जात आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

जंक फूडला टांग; आरोग्यासाठी सायकलची ‘पांग’!पुणे ते शिर्डी 180 किलोमीटरचा प्रवास; सायकलस्वारांनी दिला सकस आहाराचा संदेश

Tuesday, 17 November 2026, 16:19

वाळू माफियांना शिरूर अन् श्रीगोंदा महसूल विभागाचा जोरदार दणका! आठ सेक्शन अन् नऊ फायबर बोटी जिलेटिनने फोडल्या; घोड धरणातील अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई!

Tuesday, 17 November 2026, 16:07

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील ४ धडाकेबाज निर्णय! नक्षलवाद्यांनी लुटलेल्या शस्त्रांची माहिती द्या अन् मिळवा रोख बक्षीस

Tuesday, 17 November 2026, 15:50

पुण्यात साखरपुड्यासाठी आले, हॉटेलबाहेर गाडी पार्क केली अन् नंतर घडला विचित्र प्रकार; चोरट्यांनी संधी साधत…

Tuesday, 17 November 2026, 14:57

समुद्रात भारतीय जहाजावर हल्ला! 24 भारतीयांच्या जीवाला धोका, केंद्र सरकार अलर्ट मोडवर!

Tuesday, 17 November 2026, 14:54

“ए आमच्याकडे का बघतो?’ पुण्यात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान राडा! दगडफेक अन् हाणामारी, दुचाकींचे नुकसान; नागरिक हैराण…

Tuesday, 17 November 2026, 14:38
Next Post

Jio युजर्ससाठी महत्त्वाची बातमी; आता रिचार्ज केल्यावर मिळणार नाही 'ही' ऑफर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp