Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण! जाणून घ्या मुंबई-पुणे आणि इतर शहरांतील आजचे दर

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 24 June 2025, 20:05

पुणे: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या वाढत्या किमतींनी ग्राहकांचे आर्थिक गणित विस्कळीत केले असतानाच, मंगळवारी सराफा बाजारातून काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय बाजारात सोन्याच्या दरात सौम्य घट , तर चांदीच्या किमतीत थोडीशी वाढ झाली आहे.

 

लग्नसराईच्या काळात मागणी वाढल्याने सोन्याचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे सराफा बाजारात खरेदीसाठी गर्दी असतानाही अनेक ग्राहकांना मनाप्रमाणे खरेदी करता आली नाही. मात्र,  24 जून रोजी सोन्याच्या दरात सौम्य घसरण झाली असून, चांदीच्या भावात थोडी वाढ झाली आहे.

बुलियन मार्केटनुसार देशभरात आजचे दर:

24 कॅरेट सोनं ( 10 ग्रॅम): 98,420
24 कॅरेट सोनं ( 10 ग्रॅम): 90,218
चांदी ( 1 किलो): 1,06,560
चांदी ( 10 ग्रॅम): 1,066

प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर           22 कॅरेट            24 कॅरेट

मुंबई         90,026 रु         98,210 रु
पुणे            90,026 रु         98,210 रु
नागपूर       90,026 रु         98,210 रु
नाशिक      90,026 रु         98,210 रु

सोन्याच्या किमतीत घसरण ही आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम मानली जात आहे.

 

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Microsoft, Apple ते Google सह 18 कंपन्यांवर इराणकडून हल्ला? कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी घबराट

Wednesday, 1 April 2026, 8:38

पुणेकर सावधान! उन्हाचा चटका वाढला, पारा 38 अंशांच्या पार; दुपारी बाहेर पडणे टाळा

Wednesday, 1 April 2026, 8:04

राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ! 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाला मिळाली कोणती जबाबदारी?

Wednesday, 1 April 2026, 7:55

​Daily Horoscope: एप्रिलची सुरुवात भाग्योदयाने! वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Wednesday, 1 April 2026, 7:35

दौंडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणाची कोयत्याने गळा चिरून हत्या; भररस्त्यात कुटुंबावर हल्ला, 3 जण गंभीर जखमी

Wednesday, 1 April 2026, 0:00

IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans: पंजाबचा थरारक विजय! पदार्पणवीर कूपर कॉनोलीने खेचून आणला सामना; शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरार

Tuesday, 31 March 2026, 23:37
Next Post

शिवाजीनगर न्यायालय परिसरातील भुयारी मार्ग चार वर्षांपासून बंद; महापालिका आयुक्तांनी दिले लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.