Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Youth Drowned : उरुळी कांचनमध्ये दारूच्या नशेत विहिरीत पडल्याने 42 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 26 May 2026, 11:12

Youth Drowned : उरुळी कांचन, (पुणे) : दारूच्या नशेत समतोल बिघडून विहरीत पडल्यामुळे एका 42 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील आशिष एकनाथ कांचन यांच्या विहिरीत सोमवारी (ता. 25) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. Youth Drowned

नासिर मगदुम सय्यद (वय 42, रा. श्रीकृष्ण मंदीराचे पाठीमागे उरूळी कांचन ता. हवेली) असे बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत महम्मद मगदुम सय्यद वय 49, धंदा- बेकरी रा. पांडुरंग कृपा बिल्डींग शिंदवणे रोड, उरूळी कांचन ता. हवेली) यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. Youth Drowned 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नासिर सय्यद यांचा भाऊ महम्मद सय्यद हे घरी असताना, त्यांचे चुलत भाऊ वजीर महेबुब सय्यद यांनी फोन करून सांगीतले कि तूझा लहान भाऊ नासिर हा दारूच्या नशेत आशिष कांचन यांच्या विहिरीत पडला आहे, तू तातडीने ये, घटनेची माहिती मिळताच महम्मद सय्यद यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली. Youth Drowned

 

उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी देखील माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीच्या पाण्यातून नासिर सय्यद यांना बाहेर काढण्यात आले. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर नासिर सय्यद यांना तात्काळ रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी उरुळी कांचन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. Youth Drowned

दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासण्यापूर्वीच त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मयत प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार कमलेश होले करत आहेत. Youth Drowned

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली!जुलैचे 1500 रुपये कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

Wednesday, 29 July 2026, 23:20

‘तु मला खूप आवडते’ म्हणत पारगाव येथे दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग ; दोघांना अटक

Wednesday, 29 July 2026, 23:06

पार्थ पवार-कायनात दारा यांचा साखरपुडा संपन्न! साध्या सोहळ्यात जुळल्या आयुष्याच्या गाठी; ‘या’ दिवशी होणार विवाह

Wednesday, 29 July 2026, 22:40

पिंपरी दुमाला येथे महिला सुरक्षा आणि ग्रामसुरक्षेवर पोलिस प्रशासनाची विशेष बैठक

Wednesday, 29 July 2026, 21:13

‘लाडकी बहीण’ योजनेला धक्का? तब्बल 2000 महिलांनी लाभ घेण्यास दिला नकार,अधिकाऱ्यांकडे अर्जांचा पाऊस

Wednesday, 29 July 2026, 20:58

कोरोनाचा पुन्हा कहर! शेजारील देशात एका महिन्यात तब्बल 79 हजार रुग्ण, आरोग्य यंत्रणा अलर्ट

Wednesday, 29 July 2026, 20:15
Next Post

Katraj Dairy : कात्रज डेअरीचे अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे यांचा खासदार पार्थ पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्त ; राजीनामा स्वीकारणार का नाही याकडे सर्वांचे लक्ष..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.