Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat Crime News : वरवंड येथे पत्नीचा गळा वायरने आवळून खुनाचा प्रयत्न ; आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 30 April 2026, 16:45
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : यवत, (पुणे) : पतीने आपल्या पत्नीचा इलेक्ट्रिक वायरने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या क्रूर हल्ल्यात पतीने पत्नीच्या ओठाचा आणि खांद्याचा चावा घेऊन तिला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. या प्रकरणी यवत पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हि घटना मंगळवारी (ता.28) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वरवंड (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील मांजराई मळा परिसरात घडली.

अर्चना इंद्रजित जगताप (वय-29, व्यवसाय गृहीणी, रा. मांजराई मळा, जगताप वस्ती, सिध्देश्वर हॉटेलचे पाठीमागे, वरखंड, ता. दौंड, जि. पुणे) असे मारहाण झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर इंद्रजित जगन्नाथ जगताप., रा. जगताप वस्ती, मांजराई मळा, सिध्देश्वर हॉटेलचे पाठीमागे वरवंड (ता. दौंड) असे मारहाण करणाऱ्या पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्चना जगताप या मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या बेडरूममध्ये झोपल्या होत्या. यावेळी आरोपी पती इंद्रजित जगताप याने अचानक खोलीत प्रवेश केला. काही कळण्याच्या आत त्याने टेबल फॅनची इलेक्ट्रिक वायर अर्चना यांच्या गळ्याला लपेटली आणि आपल्या गुडघ्याचा जोर पाठीला लावून गळा आवळण्यास सुरुवात केली.

 

गळा आवळून जीव घेण्याचा प्रयत्न करत असतानाच आरोपीने अर्चना यांच्या ओठावर आणि उजव्या खांद्यावर जोरात चावा घेतला. इतक्यावरच न थांबता, त्याने फिर्यादीना तीन ते चार वेळा लाथा मारल्या. शिवीगाळ आणि दमदाटी करत त्याने अर्चना यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, या भीषण घटनेनंतर अर्चना जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात आरोपी इंद्रजित जगताप याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

Yavat News : दौंड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ! राहुत घरफोडी तर वाखारीत वृद्धेचे दागिने लंपास ; दोन घटनेत सुमारे सात लाखांचा ऐवज चोरीला..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.