Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : दौंड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ! राहुत घरफोडी तर वाखारीत वृद्धेचे दागिने लंपास ; दोन घटनेत सुमारे सात लाखांचा ऐवज चोरीला..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 30 April 2026, 17:03

Yavat News : यवत, ता. 30 : दौंड तालुक्यात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, चोरट्यांनी एकाच दिवशी दोन ठिकाणी हात साफ केला आहे. राहु येथे मजुरी करणाऱ्या कुटुंबाच्या घरातील रोख रकमेसह दागिने असलेली पेटी पळवली, तर वाखारीत बसमधून उतरताना एका वृद्धेचे 4 लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. Yavat News

पहिल्या घटनेत राहु (ता. दौंड) येथील दशरथ रामभाऊ काळे यांच्या घरात अज्ञात चोरटा शिरला. यावेळी  घरामध्ये असलेली पत्र्याच्या पेटीतील अडीच लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने आणि नवीन साड्या असलेले साहित्य असा 2 लाख 97 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेहला हि घटना मंगळवारी (ता. 28) सकाळी सहा ते रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी यवत पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम ३०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. Yavat News

दुसऱ्या घटनेत फिर्यादी शशिकला विनायक भोसले (रा. रावेत, पुणे) या पीएमटी बसने प्रवास करत होत्या. वाखारी येथील निर्माण हॉटेलसमोरील बस स्टॉपवरून बसमधून खाली उतरत असताना चोरट्याने त्यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास केले. यावेळी पर्समध्ये 3 लाख ५० हजार रुपये किमतीच्या 5 तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या आणि ६४ हजार रुपये किमतीची सोन्याची माळ असा 4 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेहाला. Yavat News

 

दरम्यान, भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यवत पोलिसांनी भा.न्या.सं. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घटनांमुळे दौंड परिसरात भीतीचे वातावरण असून, यवत पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. Yavat News

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pune News : पुण्यात पर्यटन व्हिसावर आलेल्या अमेरिकन नागरिकांवर कारवाई; धार्मिक प्रचार प्रकरणात ‘देश सोडण्याचे’ आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.