Monday, August 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan : उरुळी कांचन पोलिसांचा दणका..! मॉडिफाइड बुलेट सायलेंसरवर फिरवला जेसीबी ; 27 केसेसमध्ये 22 हजारांचा दंड वसूल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 12 May 2026, 11:26

Uruli Kanchan : उरुळी कांचन, (पुणे) : रस्त्यावरून जाताना कानठळ्या बसवणारा आवाज करणाऱ्या आणि विनाकारण दहशत निर्माण करणाऱ्या बुलेटस्वारांना उरुळी कांचन पोलिसांनी कडक दणका दिला आहे. बेकायदेशीरपणे लावलेले ‘मॉडिफाइड’ सायलेंसर जप्त करून ते जेसीबीच्या साहाय्याने जागीच नष्ट करण्याची धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. Uruli Kanchan

उरुळी कांचन परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुधारित सायलेंसर बसवून कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक त्रस्त होते. या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत जप्त करण्यात आलेले सायलेंसर एका मोकळ्या जागेत ठेवून त्यावर जेसीबी फिरवण्यात आला. पोलिसांच्या या ‘कडक’ कारवाईमुळे नियमबाह्य बदल करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. Uruli Kanchan

या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी एकूण 27 केसेस दाखल केल्या असून, वाहनचालकांकडून 22 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. केवळ सायलेंसरच नव्हे, तर वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही यावेळी कारवाई करण्यात आली. Uruli Kanchan

 

सदरची कारवाई उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, पोलीस हवालदार कमलेश होले, संतोष जाधव, उद्धव गायकवाड, प्रशांत पवार तसेच पोलीस कॉन्स्टेबल अश्वजीत मोहोळ, अमोल खांडेकर, शरद चव्हाण, प्रदीप बालगुडे आणि सुमित वाघ यांच्या पथकाने केली आहे. Uruli Kanchan

दरम्यान, वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यापुढील काळातही अशा प्रकारची मोहीम सुरूच राहणार असल्याचे उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी सांगितले. Uruli Kanchan

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

खंडाळा घाटात थरारक अपघात! रस्ता नसताना कार नेली अन् ५० फूट खोल दरीत कोसळली; एका झाडामुळे वाचला जीव

Monday, 3 August 2026, 22:58

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्टीचा पर्दाफाश; तंबाखूजन्य पदार्थ व साहित्याचा मोठा साठा जप्त

Monday, 3 August 2026, 22:30

मामाने सोयरीक मोडल्याने डोकं सटकलं अन् सख्ख्या मामाच्याच बाळाचं अपहरण केलं; रिक्षातच बाळाला सोडून तरुण फरार…

Monday, 3 August 2026, 21:55

यवत पोलिसांची अवैध दारू व्यवसाय विरोधात धडक कारवाई; एकाच दिवशी ६ गुन्हे दाखल, एकूण ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

Monday, 3 August 2026, 21:08

पोलिसांनी रस्त्यावर धिंड काढली, भरचौकात उठाबशा काढायला लावल्या पण आता प्रकरण आलं अंगलट! सिनेस्टाइल कारवाई करणं भोवलं

Monday, 3 August 2026, 20:56

अन् चालत्या बसमध्येच दोनदा विनयभंग! एकट्या महिलेचा रात्री ट्रॅव्हल्समधून प्रवास, बस कर्मचाऱ्याची नियत फिरली आणि नको तिथे हात लावत…

Monday, 3 August 2026, 20:08
Next Post

Sport News : लोणी काळभोर येथील एमआयटीचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात! ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.