Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sport News : लोणी काळभोर येथील एमआयटीचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात! ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 12 May 2026, 12:34

Sport News पुणे, ता. 12 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर, पुणे येथील स्कूल ऑफ कॉम्प्युटिंगचा (एसओसी) विद्यार्थी तेजस मनोज पाटील याची चीनमधील शांघाय येथे १५ ते १७ मे २०२६ दरम्यान होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. Sport News

ही निवड भारतीय तलवारबाजी संघटनेतर्फे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून, या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगभरातील अव्वल फेन्सर्स सहभागी होणार आहेत. फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवड अधिसूचनेनुसार, तेजस मनोज पाटील याची भारतीय पुरुष ‘फॉइल’ संघात निवड करण्यात आली आहे. Sport News

तेजस पाटीलने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरी, मेहनत आणि खेळातील उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील वाढत्या यशाची नोंद पुन्हा अधोरेखित झाली आहे. Sport News

 

या कामगिरीनंतर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डाॅ.सुनिता कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डाॅ.सायली गणकर, प्र.कुलपती डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, डाॅ.नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, छत्रपती शिवाजी पुरस्कारप्राप्त क्रीडा विभाग संचालक प्रा. पद्माकर फड यांनी तेजसचे अभिनंदन करत शांघाय येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या कामगिरीमुळे विद्यापीठातील तसेच राज्यातील युवा खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. Sport News

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खंडाळा घाटात थरारक अपघात! रस्ता नसताना कार नेली अन् ५० फूट खोल दरीत कोसळली; एका झाडामुळे वाचला जीव

Monday, 3 August 2026, 22:58

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्टीचा पर्दाफाश; तंबाखूजन्य पदार्थ व साहित्याचा मोठा साठा जप्त

Monday, 3 August 2026, 22:30

मामाने सोयरीक मोडल्याने डोकं सटकलं अन् सख्ख्या मामाच्याच बाळाचं अपहरण केलं; रिक्षातच बाळाला सोडून तरुण फरार…

Monday, 3 August 2026, 21:55

यवत पोलिसांची अवैध दारू व्यवसाय विरोधात धडक कारवाई; एकाच दिवशी ६ गुन्हे दाखल, एकूण ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

Monday, 3 August 2026, 21:08

पोलिसांनी रस्त्यावर धिंड काढली, भरचौकात उठाबशा काढायला लावल्या पण आता प्रकरण आलं अंगलट! सिनेस्टाइल कारवाई करणं भोवलं

Monday, 3 August 2026, 20:56

अन् चालत्या बसमध्येच दोनदा विनयभंग! एकट्या महिलेचा रात्री ट्रॅव्हल्समधून प्रवास, बस कर्मचाऱ्याची नियत फिरली आणि नको तिथे हात लावत…

Monday, 3 August 2026, 20:08
Next Post
Daund police arrested two people for stealing buffalo pune

Daund News : फायनान्सच्या आमिषातून ज्येष्ठाची फसवणूक; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.