Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : फायनान्सच्या आमिषातून ज्येष्ठाची फसवणूक; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 12 May 2026, 12:53
Daund police arrested two people for stealing buffalo pune

Daund News दौंड, ता. १२ : “फायनान्स कंपनीतील ओळखी”च्या आमिषाने विश्वास संपादन करत एका ज्येष्ठ नागरिकाकडून पैसे, सोने आणि मौल्यवान वस्तू घेत त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दौंडमध्ये उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर सततच्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे संबंधित ज्येष्ठ नागरिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप १३ जणांवर करण्यात आला असून, या प्रकरणामुळे दौंड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. Daund News

1) संजय भिमराव बारवकर दौंड , 2) अरीफ शमशुददीन शेख दौंड , 3) प्रकाश आबाजी भालेराव दौंड ,4) अख्तर अहमद शेख दौंड, 5) आदित्य सुधीर जगताप (पुणे ) ,6)शंकर रमेश वाघमारे दौंड 7) राजू भीमराव बारवकर 8) शितोळे ,9) सोनवणे ,10) चोप्रा ,11) कुलकर्णी (मॅडम) ,12)शिंदे ,13) मुल्ला (मुंबई) पूर्ण नाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अव्दैत विवेक गटणे (वय ३७, व्यवसाय खासगी नोकरी, मूळ रा. महादेव गल्ली, दौंड, सध्या रा. क्विन्स टाउन, चिंचवड रेल्वे स्टेशन समोर, चिंचवड, पुणे) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी  अव्दैत गटणे यांचे वडील विवेक शंकर गटणे (वय ७२, रा. महादेव गल्ली, दौंड) यांच्याशी आरोपींनी मागील एक वर्षभर संपर्क ठेवत “आमचे काही व्यक्ती फायनान्स कंपनीत कर्मचारी असून मोठे आर्थिक व्यवहार करून देऊ” असे सांगून विश्वास संपादन केला.

त्यानंतर वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे, सोने तसेच इतर मौल्यवान वस्तू घेतल्या. मात्र, घेतलेले पैसे आणि वस्तू परत करण्यास आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. वारंवार मागणी करूनही रक्कम आणि दागिने परत न मिळाल्याने विवेक गटणे यांना मोठा मानसिक धक्का बसला. आरोपींकडून सतत त्रास दिला जात असल्याने ते आर्थिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचले होते, असा आरोप फिर्यादीने केला आहे. Daund News

 

या छळाला कंटाळून विवेक गटणे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी त्यांनी एका वहीत संबंधित आरोपींची नावे लिहून ठेवली होती. या वहीच्या आधारे पोलिसांनी १३ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५१(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम करत आहेत. Daund News

दरम्यान, या घटनेमुळे दौंड शहरात हळहळ व्यक्त होत असून, “विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेत ज्येष्ठ नागरिकाला संपवले,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून आरोपींची सखोल चौकशी सुरू असून, आर्थिक व्यवहारांची माहितीही तपासली जात आहे. Daund News

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तो’ अपघात नव्हता, घातपातच! १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार; रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

Monday, 28 September 2026, 15:14

सुशांत सिंह राजपूतचा पाय मोडला होता, डोळ्यांजवळ जखमा होत्या; 6 वर्षांनी मृत्यूबाबत नवा दावा

Monday, 28 September 2026, 15:12

जामखेडच्या कलाकेंद्रात रक्तरंजित थरार! गर्भवती नर्तिकेचं अपहरण करत मारहाण; बेशुद्धावस्थेत पेट्रोल टाकून जाळलं, नेमकं काय घडलं?

Monday, 28 September 2026, 15:00

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘दिखाऊ’ पंचनामा; दहा हजार ब्रास मुरूम उत्खननाचा पर्यावरणप्रेमींचा दावा; पंचनाम्यात नोंद मात्र 246 ब्रास!

Monday, 28 September 2026, 14:56

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31

आज सोने खरेदी करणं योग्य की थांबावं? दर आणि बाजारातील संकेत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 14:30
Next Post

Pune Child Marrige : पुण्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह; ३५ जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp