Sunday, May 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे भरदिवसा हातोड्याने कुलूप तोडून घरफोडी ; दोन चोरटे जेरबंद, 70 हजारांचा मुद्देमाल जप्त..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 26 April 2026, 10:24
Uruli Kanchan News

photo- social media

Uruli Kanchan : उरुळी कांचन, (पुणे) : घरी कोणी नसल्याची संधी साधत बंद सदनिकेचे कुलूप हातोड्याने तोडून चोरी करणाऱ्या दोन तरुणांना उरुळी कांचन पोलिसांनी काही तासातच अटक केली. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रोड परिसरारील राज राज हाईट्स’ अपार्टमेंटमध्ये शनिवारी (ता. 25) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली होती. Uruli Kanchan

अनिरुध्द राजेंद्र चौधरी (वय 21, रा. धनगरवस्ती सोरतापवाडी ता. हवेली), व यश सुहास खेडेकर (वय 21 रा. आश्रम रोड उरुळी कांचन, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी भाग्यश्री नितीनकुमार गुरख (वय 36 व्यवसाय -शिक्षक रा. आश्रम रोड राज हाईट्स अपार्टमेंट प्लॅट न 204 उरुळी कांचन ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. Uruli Kanchan

 

वरील दोन्ही आरोपींनी घरातून रोख रक्कम आणि सोन्याची अंगठी असा एकूण 70 हजार 710 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीचा सर्व माल हस्तगत केला आहे. घरफोडीचा छडा काही तासांतच लावल्याने उरुळी कांचन परिसरात पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. Uruli Kanchan

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन हद्दीतील आश्रम रोडवरील ‘राज हाईट्स’ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या शिक्षिका भाग्यश्री गुरख (वय ३६) या शनिवार दुपारी घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपी अनिरुद्ध चौधरी याने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप हातोड्याने तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटाचा ड्रॉवर उचकटून त्याने त्यातील 25 हजार 710 रुपये रोख रक्कम आणि 45 हजार रुपये किमतीची अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी चोरून नेली. Uruli Kanchan

घरफोडी झाल्याचे लक्षात येताच भाग्यश्री गुरख यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने तपासाला सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी अनिरुद्ध चौधरी याला सायंकाळी साडेसात वाजता सोरतापवाडी येथून ताब्यात घेतले. Uruli Kanchan

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हि चोरी त्याचा साथीदार यश खेडेकर याच्या मदतीने केली असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने या गुन्ह्यात त्याला साथ देणारा दुसरा आरोपी यश खेडेकर यालाही रात्री उशिरा अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेली सर्व रक्कम आणि सोन्याची अंगठी असा 70 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Uruli Kanchan

दरम्यान, याप्रकरणी वरील दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३३१(३), ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार चोरमले करीत आहेत. Uruli Kanchan

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Manjari Arrested News: ‘हद्दपार’ आरोपी पुन्हा पुण्यातच फिरताना जेरबंद! मांजरीत गुन्हे शाखेची कारवाई

Saturday, 23 May 2026, 19:02

Shirur News : ‘कांद्याचे पैसे’ हरवलेल्या शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांचा धावता मदतीचा हात; पोलीस हवालदार नाथा जगताप ठरले देवदूत

Saturday, 23 May 2026, 18:37

Fursungi News : पीएमटी बसमध्ये महिलेच्या गळ्यातील 1 तोळ्याच्या सोन्याच्या मिनी गंठणवर चोरट्याने मारला डल्ला..

Saturday, 23 May 2026, 18:24

कदमवाकवस्तीतील पार्किंगमध्ये रंगला ‘रम्मी’चा डाव; लोणी काळभोर पोलिसांची धाड, तिघांना पकडले रंगेहाथ

Saturday, 23 May 2026, 18:21

लोणी काळभोरमध्ये ‘मॅगी-अंडाभुर्जी’ गाड्यांवर पोलिसांचा धडाका; वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

Saturday, 23 May 2026, 18:02

आळंदीत माऊलींच्या दरबारात चोरी! विश्वासू कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला

Saturday, 23 May 2026, 17:44
Next Post

Pune News : विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दागिने चोरणाऱ्या चालकाला अटक, १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.