व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Tuesday, May 27, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PIMPARI CHINCHVAD CRIME : लग्नाचे आमिष दाखवून महिला डॉक्टरवर बलात्कार ; आरोपीला बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 26 August 2022, 17:21

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या एका २६ वर्षीय बीएमएस महिला डॉक्टरला लग्नाचे आमिष दाखवून एकाने बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी २६ वर्षीय पीडित महिलेने गुरुवारी (ता. २५) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

अजिम नुरमहंमद तांबोळी (वय-३१ रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल करून बेड्या ठोकलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरचा प्रकार २०१९ पासून ऑगस्टपर्यत सुरु होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही बीएमएस डॉक्टर आहे. तर आरोपी हा सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. आरोपीने प्रेमाचे नाटक करुन फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच फिर्यादी राहत असलेल्या घरी येऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. तसेच घरामध्ये डांबून ठेवत घराला बाहेरुन कुलुप लावले. पोलिसांत तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान २२ ऑगस्ट रोजी फिर्यादी या त्यांच्या क्लिनीकमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने त्याच्याकडे असलेल्या घराच्या चावीने घरात प्रवेश केला. त्याने घरातील सामान अस्तव्यस्त फेकून देऊन घरातील वस्तूंची तोडफोड केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल शेटे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कार आतून लॉक, कारमध्ये आढळले 7 जणांचे मृतदेह; बागेश्वर धाम येथून परतणाऱ्या कुटुंबाने कार रस्त्यात थांबवली अन…

Tuesday, 27 May 2025, 9:11

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पावसाचा जोर वाढला, २१ राज्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Tuesday, 27 May 2025, 8:26

Today’s Horoscope: ‘या’ राशींसाठी आजचा दिवस चांगला, कामात लक्ष केंद्रीत करण्याची गरज

Tuesday, 27 May 2025, 7:51

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण..! माजी मंत्र्याच्या मुलासह 5 जणांना अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

Monday, 26 May 2025, 23:43

Daund News: भंगाळे रुग्णालयाची नोंदणी रद्द; मृत अर्भक आणि मानवी अवयव कचऱ्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न

Tuesday, 27 May 2025, 7:44

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे यांनी थेऊर येथे, श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनानिमित्त दिली भेट

Monday, 26 May 2025, 22:30
Next Post

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी कवडीपाट येथे नंदकुमार शितोळे व त्यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन, त्यांचे सांत्वण केले. कंद यांच्याकडुन शितोळे कुटुंबियांना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदतही...

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.