Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी कवडीपाट येथे नंदकुमार शितोळे व त्यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन, त्यांचे सांत्वण केले. कंद यांच्याकडुन शितोळे कुटुंबियांना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदतही…

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 26 August 2022, 17:51

लोणी काळभोर (पुणे)– जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदीप कंद यांनी शुक्रवारी (ता. 26) कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीपाट येथील नंदकुमार शितोळे व त्यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन, त्यांचे सांत्वण केले. यावेळी प्रदीप कंद यांनी नंदकुमार शितोळे यांना रोख पन्नास हजार रुपयांची मदतही दिली.

पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात मागिल आठवड्यात झालेल्या अपघातात, गायत्री नंदकुमार शितोळे (वय-१७) व राजश्री नंदकुमार शितोळे (वय-१०, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) या सख्ख्या शाळकरी बहिणींचा मृत्यु झाला होता. या कुटुंबाची विचारपुस व सांत्वन करण्यासाठी जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदीप कंद कवडीपाटला भेट दिली.

यावेळी प्रदीप कंद यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटनमंत्री अॅड. धर्मेंद्र खांडरे, उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, अंजिक्य कांचन, जिल्हा महिला उपाध्यक्षा पुनम चौधऱी, विकास चौधरी, कल्पना चौधरी, सोशल मिडीयाचे तालुकाध्यक्ष आदेश जाधव, भाजपाचे लोणी काळभोर शहराध्यक्ष कमलेश काळभोर, कदमवाकवस्ती शहराध्यक्ष विशाल गुजर, सुशिल काळभोर, शिवसेनेचे राजेश (सर) काळभोर, प्रदीप गुजर आदी उपस्थित होते.

 

दरम्यान नंदकुमार शितोळे यांची भेट घेतल्यानंतर पुणे प्राईम न्यूजशी बोलतांना प्रदीप कंद म्हणाले, मागिल आठवड्यात लोणी स्टेशन परीसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात, तब्बल तीन अल्पवयीन जीवांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. अल्पवयीन मुले अपघातात जाणे हे दुःख फार मोठे आहे.  पुणे-सोलापूर महामार्गावर सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी पुढील काही दिवसात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेऊन, या रस्त्याबाबतच्या सुधारणा करण्याबाबत मागणी करणार आहे.

तसेच लोणी काळभोर वहातुक पोलिस करत असलेल्या पठाणी वसुलीबाबतही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी चर्चा करुन, वहातुक पोलिसांच्या वागण्यावर निर्बंध लावण्याबाबत विनंती करणार आहे. या दोन अघातानंतरही वहातुक पोलिस सुधारणार नसेल तर मात्र भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पहाणार नाहीत असा इशाराही प्रदीप कंद यांनी यावेळी दिला.

दरम्यान प्रदीप कंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोणी स्टेशन येथे जाऊन, तुषार साळुंखे यांची भेट घेऊन त्यांचेही सांत्वण केले. तुषार साळुंखे यांचा मुलगा, अथर्व याचा पण दोन दिवसापुर्वी अपघाती मृत्यु झाला होता.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26
Next Post

पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या पतीला जन्मठेप...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.