Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : हातावर ब्लेडने वार करून, घेतला गळफास; प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 13 October 2023, 11:57

Pune News : पुणे : प्रथम स्वतःच्याच हातावर ब्लेडने वार केले, नंतर विषारी औषध प्राशन केले आणि अखेर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातून उघडकीस आली आहे. संबंधित तरुण कोथरुड येथील एका नामांकित संस्थेत शिक्षण घेत होता. या तरुणाने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील घटना

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विनित अरविंद मारु (वय १९, रा. ठाणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विनित हा शिक्षणासाठी ठाण्याहून पुण्यात आला होता. (Pune News) बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने कोथरुडमधील एका नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला होता. तो सिंहगड रस्त्यावरील एका वसतिगृहात राहत होता.

विनित याने प्रथम हातावर ब्लेडने वार केले, त्यानंतर विषारी औषध प्राशन केले व गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, बराच वेळ दरवाजा उघडत नसल्याने वसतिगृहातील मित्रांनी पाहिले असता, हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. सुरक्षारक्षाकांना त्यांनी याबाबतची माहिती दिली. (Pune News) या घटनेची माहिती सुरक्षारक्षकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर अधिक तपासात वसतिगृहातील मित्रांकडे चौकशी केली असता, विनितने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात केली आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : अवघ्या चार महिन्यांचे अर्भक प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळून दिले फेकून

Pune News : मोबाईल न दिल्याने १६ वर्षीय मुलीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या ; पुण्यातील घटना..

Pune News : हॅलो, मी जिओ कस्टमर केअरमधून बोलतोय… तरुणीला सायबर चोरट्यांचा ५ लाखांचा गंडा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा उलगडा; हत्येमागचं खरं कारण समोर, एक आरोपी अटकेत!

Wednesday, 30 September 2026, 15:11

भोर तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम; 45 गावांत घरोघरी तपासणी, दुर्गम वस्त्यांवरही आरोग्य पथकांची नजर

Wednesday, 30 September 2026, 15:09

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांवर शपथपत्रासोबत चुकीची कागदपत्रे जोडल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Wednesday, 30 September 2026, 15:01

बाळाला घेऊन असहाय्य मैत्रीण… सियाने घेतला गैरफायदा? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नेल आर्टिस्टचा धक्कादायक खुलासा!

Wednesday, 30 September 2026, 14:39

शासकीय नोकरीसाठी परीक्षा नाही, वयातही सूट! माजी अग्निवीरांसाठी महाराष्ट्र सरकारने काय ठरवलं? वाचा

Wednesday, 30 September 2026, 14:37

पुण्यात थरार! ‘तू त्यांच्या गँगशी मैत्री का केली?’ म्हणत भररस्त्यात तरुणाला अडवलं; पिस्तूल रोखत बांबूने मारहाण, परिसरात दहशत…

Wednesday, 30 September 2026, 14:27
Next Post

Shirur News : एटीएम मधून पैसे काढून वृद्ध नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने फसविणारा आरोपी गजाआड;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp