Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : एटीएम मधून पैसे काढून वृद्ध नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने फसविणारा आरोपी गजाआड;

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 13 October 2023, 11:59

शिरूर, (पुणे) : वृद्ध नागरिकांना एटीएम मधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने लुट करणाऱ्या आरोपीला शिरूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने रंगेहात पकडले आहे.

महेश हनुमंत अडागळे ( खराडी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलीस नाईक नाथासाहेब जगताप यांनी आरोपीला शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून शिरूर शहरात तहसील कार्यालयासमोरील एस. बी. आय . बँकेच्या एटीएम मध्ये वृद्ध नागरिकांना एटीएम मधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखीने कार्डची अदलाबदली करून पासवर्ड माहिती करून अकाऊंट साफ करण्याच्या घटना घडत होत्या.

२९ एप्रिलला ३८ हजार रुपये चोरांनी हातचलाखीने काढून घेतली होती. त्यासंदर्भात शिरूर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नाथासाहेब जगताप यांनी करण्यास सुरुवात केली.

 

सदर घटनेचे फुटेज संपादन करून आरोपीचा शोध सुरु असताना शनिवारी (ता. ०७)  नाथासाहेब जगताप व पोलीस अंमलदार रघुनाथ  हाळनोर शिरूर शहरात बाजाराच्या दिवशी गस्त घालीत असताना एस. बी. आय. बॅंकेच्या समोर सदर संशयित चोर वृद्ध  नागरीकांची एटीएम मध्ये जाण्याची वाट पाहत होता. फुटेजच्या आधारे सदर इसम  संशयित वाटत असल्याने त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. तपास शिरूर पोलीस करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचे पैसे थेट खात्यावर जमा होणार; फडणवीसांच्या हस्ते वितरण

Thursday, 1 October 2026, 17:21

पूर्णेकर हत्या प्रकरणात ट्विस्ट! ‘ठाण्याची लेडी डॉन’ चर्चेत; राऊतांची Audio Clip व्हायरल, “पोलिसांना अजून काय पुरावे हवेत?”

Thursday, 1 October 2026, 16:45

अचानक दारातला कुत्रा भुंकला, अंगणात बिबट्या उभा आणि घरात वृद्ध आजी-आजोबा! बिबट्याने झडप घातली अन् नातीनं असं काही केलं की….

Thursday, 1 October 2026, 16:21

‘जैन नगरी’ वक्तव्य भोवलं! चौफेर टीकेनंतर भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा..

Thursday, 1 October 2026, 16:18

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50
Next Post

Baramati News : बारामती येथील नऊ वर्षीय चिमुकलीचा गायनातून साक्षरतेचा प्रचार; केंद्र व राज्यानेही प्रशंसा केली;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp