Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News : बारामती येथील नऊ वर्षीय चिमुकलीचा गायनातून साक्षरतेचा प्रचार; केंद्र व राज्यानेही प्रशंसा केली;

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 13 October 2023, 12:14

Baramati News : बारामती : पुणे : बारामती येथील रुचिता क्षीरसागर हि नऊ वर्षीय चिमुकली गायनातून साक्षरतेचा प्रचार करीत आहे. तिचा व्हिडिओ  उल्लास या फेसबुक पेज वर पोस्ट केला आहे .

साक्षरतेचा जागर

72 वर्षीय निरक्षर सुशीला आजी हिला  शिकवतानाच्या तिच्या प्रेरणादायी छायाचित्राची यापूर्वी केंद्र व राज्यानेही प्रशंसा केली होती राज्याचे योजना शिक्षण संचालक डॉ महेश पालकर यांनी बारामती येथे दोघींचा गौरव केला आहे.

चालू वर्षी 8 सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनी महाराष्ट्रात नवभारत साक्षरता अभियानाची सुरुवात करण्यात आली असून  निरक्षर आणि स्वयंसेवकांसाठी या दोघी आजी नातींचे या छायाचित्र प्रेरणादायी ठरत आहे त्यांचे मूळगाव टोणेवाडी (ता. बार्शी) असून तीन वर्षांपूर्वी ते बारामतीत स्थलांतरित झाले आहेत.

सुशीला आजी मणक्याच्या आजाराने त्रस्त आहे. त्यांचा साक्षरता वर्ग नातीने घरीच सुरू केला आहे रुचिता हिने आजीला  शिकविण्याबरोबरच ‘हम मिल जुलकर तिखते पढ़ते जाएँगे’ या हिंदी गीतातून सावित्रीबाईंच्या वेशात साक्षरतेचा जागर सुरू -केला आहे तिचा स्तुत्य उपक्रम देशभर पोहोचावा म्हणून केंद्राने नवभारत साक्षरतेच्या उल्लास फेसबुक पेजवर तिचा हा व्हिडिओ प्रशंसा करीत पोस्ट केला.

योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी बारामती येथे त्यांच्या घरी भेट देऊन आजी नातीचा गौरव केला यावेळी माजी शिक्षणाधिकारी पोपट काळे, राजेश क्षीरसागर, ज्योती क्षीरसागर, आबा जगताप, गौरव माने सारिका माने, विठ्ठत साळवे उपस्थित होते. रुचिता ही अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल बारामतीमध्ये तिसरीत शिकत असून तिला संगीत शिक्षिका जयश्री कुलकर्णी, सुवर्णा जमदाडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरीत शाळेच्या कार्यालयात शिक्षकाला बेदम मारहाण; दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Wednesday, 28 October 2026, 20:13

भीषण अपघात! पोखरी घाटात 150 फूट खोल दरीत कोसळली इको गाडी; 2 जणांचा जागीच मृत्यू, 4 गंभीर जखमी

Wednesday, 28 October 2026, 18:52

ठाकरे गटातून शिंदेसेनेत गेलेल्या 6 खासदारांवर टांगती तलवार? दिवाळीनंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल

Wednesday, 28 October 2026, 18:33

वडिलांचे अपूर्ण स्वप्न लेकीने पूर्ण केले; हर्षदा जाधव-देशमुख यांचा पुणे पदवीधर मतदारसंघात विजय

Wednesday, 28 October 2026, 18:19

अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट! जय पवार CID अधिकाऱ्यांना भेटले; नेमकी काय झाली चर्चा?

Wednesday, 28 October 2026, 17:33

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांचा विजय; म्हणाले, ‘हा माझा नव्हे, सर्व शिक्षकांचा विजय’

Wednesday, 28 October 2026, 17:31
Next Post

Pachgani News : आंतरशालेय तालुकास्तरीय 'ॲथलेटिक्स स्पर्धेत' नॅशनल पब्लिक स्कूलचे घवघवीत यश..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp