Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : हॅलो, मी जिओ कस्टमर केअरमधून बोलतोय… तरुणीला सायबर चोरट्यांचा ५ लाखांचा गंडा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 October 2023, 18:02

Pune News : पुणे : हॅलो, मी जिओ कस्टमर केअरमधून बोलतोय… एचडीएफसी बँकेला लिंक असलेला तुमचा मोबाईल क्रमांक आता बंद होणार आहे… तुम्ही अ‍ॅसिस्ट अ‍ॅप डाऊनलोड करा… असे सांगून पुण्यातील एका तरुणीला सायबर चोरट्यांनी तब्बल ५ लाख २० हजार रुपयांना गंडा घातला.

वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

याप्रकरणी वानवडी येथे राहणाऱ्या २७ वर्षांच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ८४७९८०८९९८ व ६३८०१०२०५७ या दोन क्रमांकाच्या मोबाइल धारकांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune News) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादींना फोन करुन जिओ कस्टमर केअर मधून बोलत असल्याची खोटी माहिती दिली. एचडीएफसी बँकेला लिंक असलेला मोबाईल क्रमांक बंद होणार असल्याचे सांगून, अ‍ॅसिस्ट अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

दरम्यान, फिर्यादींनी त्यांच्या मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड केले. सायबर गुन्हेगारांनी फिर्यादीचा मोबाईल रिचार्ज करण्याच्या बहाण्याने त्यांच्या खात्यावर ८ लाख रुपये कर्ज घेतले. (Pune News) त्यानंतर कर्जाच्या रकमेतील ५ लाख २० हजार रुपये स्वत:च्या बँक खात्यात ट्रान्सफर करुन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. वानवडी भागात १८ ते १९ ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला.

या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पुणे रेल्वे स्थानकावर सराईत मोबाईल चोराला ठोकल्या बेड्या

Pune News : जयंत पाटीलही लवकरच अजित पवार गटात येतील; राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्याचा विश्वास

Pune News : वाघोली येथील जीएच रायसोनी कॉलेजमध्ये मानसिक ‘आरोग्य सप्ताह’ साजरा

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

जरांगेंचा मोठा यू-टर्न! 2 कोटींची’ डिफेंडर ‘केली परत; ‘या’ कारणामुळे निर्णय घेतल्याची चर्चा

Wednesday, 30 September 2026, 15:42

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! वीज अपघातात जनावर दगावल्यास मिळणार ५० हजार रुपये भरपाई; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Wednesday, 30 September 2026, 15:35

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा उलगडा; हत्येमागचं खरं कारण समोर, एक आरोपी अटकेत!

Wednesday, 30 September 2026, 15:11

भोर तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम; 45 गावांत घरोघरी तपासणी, दुर्गम वस्त्यांवरही आरोग्य पथकांची नजर

Wednesday, 30 September 2026, 15:09

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांवर शपथपत्रासोबत चुकीची कागदपत्रे जोडल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Wednesday, 30 September 2026, 15:01

बाळाला घेऊन असहाय्य मैत्रीण… सियाने घेतला गैरफायदा? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नेल आर्टिस्टचा धक्कादायक खुलासा!

Wednesday, 30 September 2026, 14:39
Next Post
Shubman Gill to rejoin Indian team in Ahmedabad but still doubtful for Pakistan fixture

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतासाठी गुड न्यूज, शुभमन गिलने सरावाला केली सुरुवात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp