Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : सातारा रस्त्यावर तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करत माजवली दहशत; सराईत गुन्हेगारासह साथीदाराला अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 29 October 2023, 13:03

Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. सातारा रस्त्यावर नुकतीच तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी फरार झालेल्या सराइत गुन्हेगारासह साथीदाराला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.

सहकारनगर पोलिसांची कामगिरी

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सलमान उर्फ सल्या हमीद शेख (वय २४, चैत्रबन वसाहत, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) वैभव उर्फ बबलू कोठारी (रा. अप्पर इंदिरानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुणे-सातारा रस्त्यावर बालाजीनगर परिसरातील पेट्रोल पंपाजवळ पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली. आरोपी शेख, त्याचे साथीदार कोठारी, सनी जाधव यांनी एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून, पेट्रोल पंप परिसरात दहशत माजवली. या गुन्ह्याचा तपास पोलीस करत होते. (Pune News) दरम्यान, अप्पर इंदिरानगर परिसरातील बिरामणे टोळीतील शेख आणि साथीदारांनी तरुणावर हल्ला केल्याची माहिती पोलीस नाईक अमोल पवार आणि निलेश शिवतारे यांना मिळाली. सापळा लावून शेखला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी शेख याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारामारी, शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे सात गुन्हे दाखल आहेत.

अरण्येश्वर मंदिराजवळ शेखचा साथीदार कोठारी थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी सुशांत फरांदे यांना मिळाली. या प्रकरणी कोठारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. (Pune News) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : ललित पाटीलच्या चालकाने नदीत फेकले ड्रग्स; सर्च ऑपरेशनसाठी मुंबई पोलिसांची टीम दुसऱ्यांदा नाशिकमध्ये…

Pune News : पुणेकर संगीतरसिकांसाठी पर्वणी, डिसेंबरमध्ये रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’

Pune News : अभिमानास्पद! पुण्यातील दोन मुलांच्या आईने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकली ४ सुवर्णपदके

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post

Manchar News : बहुभाषिक कवी मोहम्मद शकील जाफरी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp