Monday, June 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : अभिमानास्पद! पुण्यातील दोन मुलांच्या आईने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकली ४ सुवर्णपदके

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 29 October 2023, 11:39

Pune News : पुणे  : पुण्यातील दोन मुलांच्या आई असलेल्या नीता मेहताने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ४ सुवर्णपदके जिंकली आहेत. नीता मेहता यांनी पॉवर लिफ्टींग क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावत देशाचा ध्वज फडकावला आहे. त्यामुळे नीता मेहताचे सर्वत्र कौतुक होत आहे.

होतेय सर्वत्र कौतुक

मंगोलियात ८ ते १५ ऑक्टोबर यादरम्यान वर्ल्ड मास्टर पॉवर लिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. या स्पर्धेत ४४ देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते. नीता मेहता यांनी वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतील मास्टर १ गटात (४० ते ४९ वयोगट) त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

 

नीता मेहता यांनी या स्पर्धेत पॉवरलिफ्टिंगच्या स्क्वॅट, बेंच प्रेस आणि डेडलिफ्टचा अशा तीनही प्रकारात त्यांनी सुवर्ण जिंकलेच, पण महिलांच्या ४७ किलो वजनी गटातही सुवर्ण पदकाला गवसणी घातली. (Pune News) स्क्वॅटमध्ये ९२.५ किलो, बेंच प्रेसमध्ये ५० किलो आणि डेडलिफ्टमध्ये १२० किलोंचे वजन उचलले. एकूण २६२.५ किलो वजन उचलून व्यावसायिक पावरलिफ्टरलाही अशक्यप्राय असणारा विक्रम त्यांनी या क्षेत्रात केला. आणि ४ सुवर्णपदके जिंकणाऱ्या एकमेव महिला ठरल्या.

नीता मेहता या गृहीणी असून दोन मुलांच्या आई आहेत. तसेच त्या कार्पोरेट सचिवपदाच्या पदवीधर आहेत. पॉवर लिफ्टींग जगात त्यांनी पाहिले पाऊल ठेवले ते २०१९ मध्ये. (Pune News) फक्त ४ वर्षात त्यांच्या नावावर २० हून अधिक सुवर्ण पदके आहेत. विविध ठिकाणी होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धा, एशिया पॅसिफिक स्पर्धा, नॅशनल, इंटर नॅशनल स्पर्धा आणि अशा प्रत्येक पॉवर लिफ्टिंगच्या स्पर्धेत त्यांनी भारताचे केवळ प्रतिनिधीत्व केले नाहीतर अनेक सुवर्ण पदके मिळवली.

दरम्यान, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण आपले स्वप्न यशस्वीपणे साकार करू शकतो याचा एक आदर्शच नीता मेहता यांनी घडवला. गृहिणी म्हणून घरातील सर्व जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडत त्यांनी यश मिळवले हे विशेष. ४६ व्या वर्षी पॉवर लिफ्टींग जगतातले २ राष्ट्रीय विक्रम मोडीत काढणाऱ्या त्या एकमेवर महिला ठरल्या आहेत.

नीता मेहताच्या कामगिरीचा आढावा खालीलप्रमाणे :

नीता मेहता यांनी सन २०१९ मध्ये अल्माटी, कझाकिस्तान येथे झालेल्या आशियाई क्लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. (Pune News) हाँगकाँग इथे झालेल्या आशियाई पॅसिफिक आफ्रिकन क्लासिक चॅम्पियनशिपमध्ये स्क्वॅट आणि बेंच प्रेस प्रकारात कांस्यपदक आणि क्लासिक बेंचप्रेस चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी चॅम्पियनशिप सुवर्ण पदक पटकाविले आहे.

सन २०२१ इस्तंबूल, तुर्की येथे ५ सुवर्ण पदके आणि २ सर्वोत्तम लिफ्टर्स ट्रॉफी जिंकली आहे. सन २०२२ मध्ये ऑकलंड न्यूजीलंड येथे कॉमनवेल्थ क्लासिक पावर लिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये १ सुवर्ण ४ रोप्य, स्ट्राँग वुमन, हि पदके जिंकली आहेत. सन २०२३ मध्ये हाँगकाँगमध्ये जून- एसियन अफ्रिकन पॅसिफिक क्लासिक पावर लिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये दोन ब्रान्ज तर २०२३ वर्ल्ड पावर लिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये, उलान बटोर मंगलिया येथे चार सुवर्ण पटकाविले आहेत.

याबाबत बोलताना आंतरराष्ट्रीय पावर लिफ्टर नीता मेहता म्हणाल्या की, मी १५ वर्षापूर्वी जीम लावण्याचा उद्देश तंदुरस्ती होता. (Pune News) ट्रेनरच्या सल्ल्यानंतर पावर लिफ्टिंगमध्ये आले. त्यानंतर आतापर्यंत २० हून अधिक सुवर्ण पदके जिंकली. पती आणि मुलांनीही मला नेहमी प्रोत्साहन दिले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पुण्याचे तापमान १४ अंशांवर; पुढील चार दिवसांत गारठा वाढण्याचा ‘आयएमडी’चा अंदाज

Pune News : नकटी म्हणून हिणवल्याने सुनेचा-सासूवर चाकूहल्ला ; सासू गंभीर जखमी, पुण्यातील घटना..

Pune News : ‘जीएच रायसोनी’च्या समर्थ वाटाणे याने तलवारबाजी स्पर्धेत मिळवले कांस्यपदक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

Pune News : पुणेकर संगीतरसिकांसाठी पर्वणी, डिसेंबरमध्ये रंगणार 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.