Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : नकटी म्हणून हिणवल्याने सुनेचा-सासूवर चाकूहल्ला ; सासू गंभीर जखमी, पुण्यातील घटना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 28 October 2023, 18:47

Pune News : पुणे : सासूने सुनेला नकटी म्हटल्याने रागाच्या भरात सुनेने थेट सासूवर चाकूने हल्ला केल्याची घटना पुण्यातील येरवडा परिसरात घडली आहे. या घटनेत सासू गंभीर जखमी झाली असून सुनेच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संध्या अशोक मगर (वय ४५, रा. गणेश नगर, येरवडा) असे सुनेचे नाव आहे. तर मालनबाई परशुराम मगर (वय ७५) असे सासूचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मगर कुटुंब येरवडा येथील गणेश नगरमध्ये राहतात. एकाच घरात राहत असल्यामुळे कधी कधी त्यांच्यात सासू-सुनेमधील भांडणे झाली होती. या दोघी घरामध्ये असताना संध्या ही मालनबाई यांना ‘तू नकटी आहेस’ असे बोलली. त्यावर मालनबाई यांनी सुद्धा चिडून तिला ‘तू पण नकटीच आहेस’ असे म्हटले.

दरम्यान, नकटी म्हटल्याचा सुनेला प्रचंड राग आला. रागाच्या भरात तिने सासूवर चाकूने हल्ला केला. या घटनेत सासू गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बारामती हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा; दोन महिलांच्या खुनाप्रकरणी चुलत नातवाला ठोकल्या बेड्या

Monday, 5 October 2026, 8:18

Maharashtra Weather: पाऊस गायब, उकाडा वाढला! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Monday, 5 October 2026, 8:02

Daily Horoscope: आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉइंट? 5 ऑक्टोबरला कोणत्या राशीला मिळणार मोठी संधी, कोणाला सावध राहावे लागेल? वाचा

Monday, 5 October 2026, 7:23

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Sunday, 4 October 2026, 20:40

‘अंधभक्तीचा चरस-गांजा आम्ही उतरवू, मी पंतप्रधान झालो तर…’ पुण्यातल्या आंदोलनात संजय राऊतांचा मिश्किल टोला…

Sunday, 4 October 2026, 20:31

माढा तालुक्यातील ‘तुळशी’ गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव…

Sunday, 4 October 2026, 19:50
Next Post
Maratha Reservation sub committee will he held on monday

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबतच्या हालचालींना वेग, आरक्षण उपसमितीची सोमवारी बैठक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp