Monday, June 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ललित पाटीलच्या चालकाने नदीत फेकले ड्रग्स; सर्च ऑपरेशनसाठी मुंबई पोलिसांची टीम दुसऱ्यांदा नाशिकमध्ये…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 29 October 2023, 12:40

Pune News : पुणे : ससून रूग्णालयातून पसार झालेला ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. ललित पाटीलचा चालक सचिन वाघ याने नदीत फेकलेले ड्रग्स शोधण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक पुन्हा देवळा तालुक्यात आले आहे. दरम्यान, ड्रग्ससाठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या टीमने नाशिकमध्ये पाच दिवसांपासून ऑपरेशन राबवले होते. मुंबई पोलिसांच्या टीमने ४ तास स्कुबा डायव्हरच्या मदतीने अंडर वॉटर सर्च ऑपरेशन केले होते. आता पुन्हा साठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम नाशिकमध्ये आली आहे.

मुंबई पोलिसांचे पथक पुन्हा देवळा तालुक्यात

नाशिक जिल्ह्यातील लोहनेर ठेंगोडा येथील गिरणा नदीत फेकलेला कोट्यवधी रुपयांचा ड्रग्सचा साठा शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हरच्या मदतीने ड्रग्सचा शोध पुन्हा घेतला जाणार आहे. १५ फूट खोल नदीपात्रात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. (Pune News) ड्रग्सच्या शोधासाठी गिरणा नदीवरील साठवण बंधाऱ्यातील पाणी सोडले गेले आहे. ललित पाटील याची पोलीस कोठडी सोमवारी संपणार आहे. यामुळे त्यापूर्वी माहिती जमा करण्यासाठी पोलिसांकडून तपासात गती देण्यात आली आहे. सोमवारी पुन्हा ललित पाटील याची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, ललित पाटीलच्या एन्काऊंटरची चर्चा यापूर्वी देखील झाली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पोलीस कस्टडीमध्ये असणाऱ्या कोणत्याही आरोपीला धोका नसतो.(Pune News)  हे आरोपी २४ तास पोलिसांच्या निगराणीमध्ये असतात. या संदर्भात सुषमा अंधारे यांच्याकडे अधिकृत माहिती असल्यास त्यांनी राज्याच्या महासंचालकांकडे द्यावी.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पुणेकर संगीतरसिकांसाठी पर्वणी, डिसेंबरमध्ये रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’

Pune News : अभिमानास्पद! पुण्यातील दोन मुलांच्या आईने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकली ४ सुवर्णपदके

Pune News : पुण्याचे तापमान १४ अंशांवर; पुढील चार दिवसांत गारठा वाढण्याचा ‘आयएमडी’चा अंदाज

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

Pune News : सातारा रस्त्यावर तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करत माजवली दहशत; सराईत गुन्हेगारासह साथीदाराला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.