Monday, May 19, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पोलीस हवालदाराचा महिलेवर बलात्कार, बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून बदनामीची धमकी देऊन 1 लाख उकळल्याचा हवालदाराचा आरोप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 May 2023, 18:16

Pune News : पुणे: पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत ओळख करुन मैत्री केली. त्यानंतर पोलिस हवालदाराने त्या महिलेच्या मुलाला व पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून तिच्या वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचा आरोप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. तसेच तिच्या विरुद्ध हवालदाराने तक्रार दिली आहे. त्यात बलात्काराचा खोटा अर्ज देऊन बदनामी करण्याची धमकी देऊन १ लाख रुपये खंडणी घेतल्याचा आरोप केला आहे. (A police constable rapes a woman)

चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

याबाबत एका ४० वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस हवालदार राहुल अशोक मद्देल (वय ४२, रा. नाना पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. (Pune News) हवालदार राहुल मद्देल हा सध्या हडपसर पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०१६ ते ८ डिसेबर २०२१ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शिवराणा प्रताप पोलीस चौकीमध्ये तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. तेथे राहुल मद्देल हा ड्युटीवर होता. त्याने फिर्यादीसोबत ओळख करुन मैत्री केली. (Pune News) त्यानंतर त्यांच्या मुलास व पतीस खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून फिर्यादीला खराडी येथील लॉजमध्ये तसेच इतर ठिकाणी नेऊन त्यांच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले. तसेच फिर्यादीकडून वारंवार पैसे घेतले आहेत. फिर्यादी यांची समाजात बदनामी केली आहे. या प्रकरणील पोलीस उपनिरीक्षक मुळुक तपास करत आहेत.

दरम्यान, याविरोधात आरोपी मद्देल याने खंडणीची फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महिला, तिचा पती व आणखी एकावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune News) हा प्रकार विडी कामगार वसाहतीत २० जानेवारी, २१ जानेवारी व २२ मे २०२३ रोजी घडला आहे.

महिलेने फिर्यादीशी ओळख वाढवून मैत्री केली. त्यानंतर घर खरेदी व इतर कारणासाठी वेळोवेळी २ लाख ३५ हजार रुपये घेतले़. फिर्यादी यांनी पैसे परत मागितले, असता फिर्यादीविरुद्ध महिलेने बलात्काराचा खोटा तक्रार अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्याची, बदनामी करण्याची धमकी दिली. (Pune News) तसेच नोकरी घालवण्याची धमकी देऊन फिर्यादीकडून १ लाख रुपये गुगल पेद्वारे घेतले. त्यानंतर पुन्हा फिर्यादीविरुद्ध तक्रार अर्ज करुन अर्ज परत घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : बार्टीच्या आश्वासनानंतर संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

Pune News : आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून तरुणाची खडकवासला धरणात उडी घेत आत्महत्या

Pune News : एचडीएफसी बँकेच्या रिलेशन मॅनेजरनेच घातला १ कोटी ६५ लाखाला गंडा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune Crime News: पादचाऱ्यांना लुटणाऱ्या टोळी प्रमुखासह त्याच्या साथीदारास लष्कर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

Sunday, 18 May 2025, 22:51

“ऑपरेशन सिंदूर”च्या प्रेरणेने केडगावमध्ये भव्य तिरंगा रॅली; राष्ट्रभक्तीचा उत्स्फूर्त जल्लोष

Sunday, 18 May 2025, 22:18

शिरूर तालुक्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन उत्साहात साजरा….

Sunday, 18 May 2025, 22:05

 चीन पाकिस्तानला देणार 35 ए स्टील्थ फायटर जेट; ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये..!

Sunday, 18 May 2025, 21:20

अननस खाण्याचे अद्भुत फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Sunday, 18 May 2025, 20:12

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे मद्यपान करून तोडफोड करणाऱ्या पूजाऱ्यास 3 वर्ष प्रवेश बंदी; मंदिर संस्थानाकडून कडक कारवाई

Sunday, 18 May 2025, 19:37
Next Post

Pune News : पुण्यात पोलीस असल्याचा बनाव करत तरुणीला घातला 7 लाखांचा गंडा

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.