Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : किरकोळ भांडणातून तरुणीला ॲसिड फेकून मारण्याची धमकी ; दोघांवर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 20 October 2023, 10:58

Pune News : पुणे : एकाच महाविद्यालयात शिकत असलेल्या मित्र-मैत्रिणीच्या झालेल्या वादामधून तरुणीवर दोघांकडून ॲसिड फेकून तिला मारण्याची धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. पाषाण येथील संजय गांधी वसाहती जवळील रस्त्यावर हि घटना घडली आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल

याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणीने चतुशृंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिखा केदिया (वय १९, रा. बावधन) आणि मल्हार भोसले (वय १९, रा. औंध) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी बालेवाडी येथे राहण्यास आहे. आरोपी शिखा आणि मल्हार तसेच फिर्यादी तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते एकाच महाविद्यालयात शिकतात. शिखा हिने फिर्यादी तरुणीला फोन केला आणि तिला शिवीगाळ करीत दमदाटी केली.

दरम्यान, मल्हार याने पीडित तरुणीला अश्लील भाषेत शिवीगाळ करीत तिचा विनयभंग केला. घाणेरडे शब्द बोलून फिर्यादीवर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुका दुष्काळग्रस्त; बोरीभडक येथे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू

Saturday, 3 October 2026, 16:56

उरुळी कांचन पोलिसांचे कंजारभट वस्त्यांमध्ये रोजगारासाठी ‘मिशन परिवर्तन’ ; पांढरस्थळ, काळेशिवार आणि भवरापूरमधील वस्त्यांना दिली भेट

Saturday, 3 October 2026, 16:55

निवडणूक कर्तव्याला दांडी; सहाय्यक अभियंता शुभांगी पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Saturday, 3 October 2026, 16:50

पुर्णेकर हत्याकांडात ‘लावण्या’ची एन्ट्री! हत्येपूर्वीची तिची हालचाल संशयाच्या भोवऱ्यात,पोलिसांच्या तपासाला नवी दिशा

Saturday, 3 October 2026, 16:44

कॉलेजला गेली अन् घरी परतलीच नाही; लोणी काळभोर येथील पोलीस कर्मचाऱ्याची 22 वर्षीय तरुणी बेपत्ता

Saturday, 3 October 2026, 16:31

मांजरीत गुटख्याच्या अवैध साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 3 October 2026, 16:07
Next Post

Bhor News : 'मेरी माटी, मेरा देश' अभियान देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची संधी देते : राजेश पांडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp