Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची संधी देते : राजेश पांडे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 20 October 2023, 11:12

जीवन सोनवणे

Bhor News : भोर : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी, समाजसुधारकांनी तसेच अनेक ज्ञात-अज्ञात देशवासियांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची संधी प्रत्येकाला मिळणार, असे प्रतिपादन ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाचे प्रदेश संयोजक तथा भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी केले.

नवसह्याद्री शिक्षण संस्थेतर्फे ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाचे आयोजन

नसरापूर येथील नवसह्याद्री शिक्षण संस्थेतर्फे गुरुवारी (ता. १९) आयोजित करण्यात आलेल्या ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान कार्यक्रम प्रसंगी राजेश पांडे बोलत होते. या वेळी भाजपाचे पुणे शहर सरचिटणीस वर्षा तापकीर, नवसह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, (Bhor News) पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य राहुल पाखरे, खडकवासला भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन बदक, नवसह्याद्री शिक्षण संस्थेचे समूह संचालक सागर सुके, विक्रांत तापकीर, निखिल डिंबळे, एमबीए संचालक डॉ. तानाजी दबडे, प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी, प्राचार्य डॉ. किशोर ओतारी, प्राचार्य प्रा. पंकज भोकरे, प्राचार्य प्रा. किरण पवार उपस्थित होते.

 

या वेळी बोलताना राजेश पांडे पुढे म्हणाले की, ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची संधी प्रत्येकाला मिळणार आहे. चीनसारख्या मोठ्या राष्ट्राचे रेकॉर्ड मोडण्यासाठी आपण सर्वांनी माती हातात घेऊन काढलेले सेल्फी आपल्या महाविद्यालयात पाठवावेत आणि या अभियानात सक्रिय नागरिक म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन राजेश पांडे यांनी केले.

वर्षा तापकीर म्हणाल्या की, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या ‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येकाला आपण वंदन केले पाहिजे. (Bhor News) या अभियानामध्ये नवसह्याद्री शिक्षण संस्थेने घेतलेले परिश्रम आणि सहभाग नक्कीच उल्लेखनीय आहे.

कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाने संकलित केलेली माती कलश मान्यवरांकडे सुपूर्त करण्यात आले. तसेच दहा हजारपेक्षा जास्त सेल्फी असलेला पेन ड्राईव्ह देखील सुपूर्त करण्यात आला. (Bhor News) तसेच ७५ औषधी झाडांची रोपे विध्यार्थ्यांना वितरित करण्यात आली.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य राहुल पाखरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नवनाथ गोवेकर यांनी केले. आभार प्रदर्शन ‘एमबीए’चे संचालक डॉ. तानाजी दबडे यांनी केले. या वेळी अभियांत्रिकी, डिप्लोमा, फार्मसी, गुरुकुलचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhor News : भाटघर धरण क्षेत्रात तरंगत्या दवाखान्याद्वारे आजपासून वैद्यकीय सेवा

Loni Kalbhor News : धक्कादायक! चक्क गावाचा कारभार पाहतोय तलाठ्याच्या चालक, दहा हजार शेतकऱ्यांच्या नोंदी धोक्यात…

Bhor News : खिलार गाईच्या दहाव्याला भजन-कीर्तन अन् गाव जेवणही..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“श्रीमंतीचे खोटे आमिष, लग्नानंतर पैशांचा तगादा अन् मारवाडी साडीची सक्ती; लोणी काळभोरच्या विवाहितेचा अमानुष छळ, पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा!”

Friday, 31 July 2026, 15:33

पुणे विद्यापीठाचा कर्मचारीच निघाला मास्टरमाइंड! ७० हजार घेऊन दिली ‘बी.कॉम.’ची बोगस डिग्री; असं फुटलं घोटाळ्याचं बिंग

Friday, 31 July 2026, 15:27

सोन्याने पुन्हा घेतली उसळी! ‘इतक्या’ रुपयांनी वाढले दर; चांदी 2.20 लाखांच्या पार

Friday, 31 July 2026, 15:03

‘केवळ खासगी आस्थापनांनाच टार्गेट करणार का?” तुकाराम मुंढे यांच्या ‘एफडीए’ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयातील कॅन्टीनच्या स्वच्छतेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

Friday, 31 July 2026, 14:57

पुण्याच्या पर्यावरणाबाबत धोक्याची घंटा! प्रदूषणाने पुणेकर हैराण, महापालिकेच्या सर्वेक्षणातून चिंताजनक वास्तव आलं समोर

Friday, 31 July 2026, 14:38

साखरपुड्याच्या आनंदात पार्थ पवारांना अश्रू अनावर; वडिलांच्या आठवणीने जीव झाला व्याकुळ, ‘तो’ भावनिक क्षण कॅमेरात कैद

Friday, 31 July 2026, 14:27
Next Post

Pune News : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य व आयुष्मान भव योजनेचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.