Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : मराठा आरक्षणासाठी नवले पुलावर टायर जाळून आंदोलन करणाऱ्या ५०० जणांविरूद्ध गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 1 November 2023, 11:09

Pune News  : पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर जाळपोळ, मोडतोड, उपोषण, कॅण्डल मार्चच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ मंगळवारी (ता. ३१) जमावाने मोठ्या प्रमाणावर टायर जाळून आंदोलन केले. परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरात जमावबंदीचा आदेश लागू असताना उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

जमावबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई

याप्रकरणी रवी पडवळ, प्रशांत पवार, निखिल पानसरे, योगेश दसवडकर, उमेश महाडिक, संतोष साठे, निखिल धुमाळ, समीर घाटे, अभिषेक भरम, विराज सोले (Pune News ) यांच्यासह ४०० ते ५०० आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नितीन खुटवड यांनी या संदर्भात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाकडून मंगळवारी (ता. ३१) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक परिसरातील नवले पुलाजवळ आंदोलन करण्यात आले. (Pune News ) आंदोलनात ४०० ते ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर आंदोलकांनी टायर पेटविल्याने वाहतूक ठप्प झाली. खेड-शिवापूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

 

शहरात जमावबंदीचा आदेश लागू असताना उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune News ) सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : साखळी उपोषण, बाजारपेठ बंद अन् कँडल मार्च; सणसवाडीत मराठा आंदोलनाची धग कायम

Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच ई-रिक्षा सेवा; प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय

Pune News : वाघोलीतील लॉजमध्ये प्रेमी युगूलाची आत्महत्या

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंडच्या विकासाला गती! पाटसमध्ये बाजार समितीसाठी १० एकर जागा मंजूर; आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

Monday, 6 July 2026, 16:21

इंदापुरात एनसीएमसी कार्ड वितरण शिबिर; २५५ लाभार्थ्यांना कार्डांचे वाटप

Monday, 6 July 2026, 16:09

सोन्याच्या दरात मोठा ट्विस्ट! घसरणीनंतर अचानक विक्रमी उसळी; आता पुढे काय होणार?

Monday, 6 July 2026, 15:43

तंत्रज्ञानामुळे मोठा अपघात टळला! मिसिंग लिंकवरील दरड दुर्घटनेनंतर शिवेंद्रराजे भोसले यांची पाहणी

Monday, 6 July 2026, 15:42

पँटच्या खिसात हात घातला अन् 12 वर्षीय मुलाला ICU मध्ये केले दाखल; नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 6 July 2026, 15:00

दौंड शहरात ओव्हरटेकच्या वादातून चालकावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 6 July 2026, 14:32
Next Post

Pune News : मराठा आंदोलनाला पाठिंब्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती कडकडीत बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.