Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : डेबू खान आत्महत्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 19 October 2023, 14:15

Pimpri News : पिंपरी : प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांचा मुलगा डेबू राजन खान याने २ ऑक्टोबर रोजी शिंदे वस्ती, सोमाटणे फाटा येथे राहत्या घरात आर्थिक व्यवहारातून आत्महत्या केली होती. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. डेबू खान याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक व्यवहारातून केली होती आत्महत्या

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पांडुरंग सूर्यवंशी उर्फ देवा (रा. हडपसर, पुणे), प्रतीक जाधव, (रा. भारती विद्यापीठ, पुणे), गणेश वाळुंज आणि आकाश बारणे उर्फ नन्या माऊली वडेवाले (दोघेही रा. कात्रज, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. (Pimpri News) याप्रकरणी डेबू यांच्या बहिणीने मंगळवारी (ता. १७) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ डेबू याने आरोपींना बचत गटाचे तसेच बॅंकेच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसे दिले होते. डेबू आरोपींकडे पैसे मागत होता. मात्र, आरोपींनी पैसे दिलेच नाहीत, असे म्हणून पैसे देण्यास टाळाटाळ केली. (Pimpri News) आरोपींनी डेबू याला न वटणारे धनादेश देऊन फसवणूक केली. अशा प्रकारे आरोपींनी वारंवार दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून डेबू यांनी २ ऑक्‍टोबर रोजी शिंदे वस्ती, सोमाटणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणाचा अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : जीवनाविषयी मी कृतार्थ! : ह.भ.प. सुचेता गटणे

Pimpri News : पिंपरी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे साठी निवड चाचणीचे आयोजन ;कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व सरचिटणीस यांची माहिती;

Pimpri News : आई, बहिणीवरून अश्लील शिव्या दिल्याच्या रागाने गळ्यावर चाकूने वार; दोघांना अटक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11

उरुळी कांचन येथील ‘अस्मिता महिला पतसंस्थे’चा 45 लाख 79 हजारांचा निव्वळ नफा; सभासदांना 15 टक्के लाभांश तर सभासदांना ‘प्रवासी बॅग’ भेट..

Thursday, 3 September 2026, 20:00

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26
Next Post
eknath khadse gets relief regarding illegal mining in his farm jalgaon

Eknath Khadse: एकनाथ खडसेंना मोठा धक्का: रक्षा खडसे यांच्यासह कुटुंबाला 137 कोटींच्या दंडाची नोटीस; काय आहे प्रकरण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp