Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpari News : अवघ्या दीड महिन्यापूर्वी लग्न झालेल्या ‘नव्या नवरीची’ इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या ; पतीला बेड्या..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 7 July 2023, 10:49

Pimpari News पिंपरी, (पुणे) : लग्नाला अवघा दीड महिना झाला असताना नव्या नवरीने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. ०३) घडली आहे. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. (Pimpari News)

कौशल पिराजी भोसले (रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक कारणांवरून छळ होत असल्याने तिने हे पाऊल उचलले असल्याबाबत पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी मृत नवविवाहितेच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pimpari News)

 छळ होत असल्याने तिने हे पाऊल उचलले..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी कौशलचा १७ मे २०२३ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीकडे माहेरहून पैसे व दुचाकी आणण्याची मागणी केली.(Pimpari News)

 

दरम्यान, नोकरीचा एक वर्षापासूनचा पगार घेऊन येण्यासाठी तगादा लावला. त्यावरून तिचा मानसिक व शारीरिक छळ करून शिवीगाळ व मारहाण केली. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने लग्नाच्या दीड महिन्यातच नदीत उडी मारून आत्महत्या केली.(Pimpari News)

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

Breaking News : मोठी बातमी! ठाकरे गटाच्या रणरागिणी नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.