व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

क्राईम

आरोपीकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबी जाळ्यात ; कोथरुडच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयातील प्रकार…!

पुणे : जामीन मिळवून देण्यासाठी आरोपीकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (ता.१३) कोथरुडच्या सहाय्यक...

Read more

पुण्यात गुन्ह्याची उकल करण्यासाठी आलेल्या महिला पोलीसाचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह ; एकच खळबळ

पुणे - पुण्यातील एका हॉटेलमध्ये बिहारमधील एका महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी (ता. ११)...

Read more

पाव किलो चिकनसाठी एकाचा खून ; वाघोली येथील घटना…!

पुणे : चिकन न आणल्याच्या रागातून एकाच्या डोक्यात दगड घालून शेजाऱ्याने खून केल्याची धक्कादायक घटना वाघोली (ता. हवेली) परिसरात नुकतीच...

Read more

खटाव तहसीलदार किरण जमदाडे यांच्या कडून पश्चिम महाराष्ट्रातील मोठी कारवाई…!

अजित जगताप सातारा : शासकीय पातळीवर दंडात्मक कारवाई करूनही दंड भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या बड्या कंपनीला आज महसूल विभागाने हिसका दाखविला....

Read more

लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील एक महिला कर्मचारी बनली “लेडी डॉन”, “लेडी डॉन” ने उरुळी कांचन येथे एका हमालाला भरबाजारात अर्वाच्च्य शिवीगाळ करीत केली बेदम मारहान, मारहाणीचा व्हडीओ व्हायरल…

उरुळी कांचन (पुणे)- उरुळी कांचन चौकीत कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने, उरुळी कांचन हद्दीतील शिंदवणे रस्त्यावर भरबाजारात एका हमालाला...

Read more

Big Breaking : जालन्यात इन्कम टॅक्सची रेड, ‘दुल्हन हम ले जाएंगे’ वऱ्हाड्यांच्या गाडीतून आले, ४०० कोटींचं घबाड जप्त केले ; १०० अधिकाऱ्यांकडून तब्बल १३ तास पैशांची मोजणी..!

पुणे : जालन्यात प्राप्तिकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्टील कारखानदार, कपडे व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपर यांच्या घरांवर...

Read more

हॉटेल कामगाराचा खुन करून पळुन गेलेल्या आरोपीला शिरूर पोलिसांनी ४८ तासांत केले जेरबंद…!

पुणे : डोंगरगण (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत हॉटेलमधील कामगाराचा खून करून पसार झालेल्या आरोपीला शिरूर पोलिसांनी विरार (जि. ठाणे) येथील...

Read more
Page 817 of 836 1 816 817 818 836

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!