Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : ग्रामपंचायतीच्या खर्चाचा हिशेब मागितला, सरपंचाची व उपसरपंचाच्या पतीची सदस्याला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 8 September 2023, 10:33

Nagar News : नगर, (पुणे) : ग्रामपंचायत बैठकीत मागील खर्चाचा हिशोब मागतो म्हणून सरपंच व उपसरपंचाच्या पतीने केलेल्या मारहाणीत ग्रामपंचायत सदस्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

गणेश रावसाहेब रावण (वय-३२) असे मृत्यू झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. याप्रकरणी मयत सदस्याची आई रेखा रावसाहेब रावण (वय ५२ रा. घोडेगाव) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खुनाचा गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा गणेश रावसाहेब रावण (वय ३२) हा ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला होता. तो आणि शरद जगताप एकाच प्रभागातून निवडून आले होते. यानंतर सरपंच पदासाठी गणेशने शरद जगताप यास मतदान केले होते. वर्षानंतर गणेशला सरपंच करायचे ठरले होते. पण एक वर्ष झाले तरी सरपंच शरद जगताप याने राजीनामा दिला नाही. यामुळे मयत गणेश रावण व सरपंच शरद जगताप यांच्यात सतत भांडणे होत होती.

३० जून २०२३ रोजी ग्रामपंचायत मध्ये सरपंच शरद जगताप, उपसरपंचाचे पती शमशाद शौकत मुलानी ग्रामसेवक रामदास गोरे हजर होते. यावेळी मागील खर्चाचा हिशोब मागितल्यावरून सरपंच व माझी वादावादी झाली. मी घरी येत असताना घोडेगाव खुरदैठण रस्त्यावरील पुलाजवळ सरपंच शरद जगताप व शौकत सैदु मुलानी आले व मोटारसायकल आडवी लावून तू हिशोब मागतो काय म्हणत शिवीगाळ करत आमच्या नादी लागला तर तुला सोडणार नाही. त्यानंतर शौकत मुलानी यांने गंचाडी पकडून हाताने कानाखाली मारहाण केली. तर शरद जगताप याने हाताने पाठीमागून डोक्यावर मारहाण केली यावेळी जालिंदर कल्याण भोंडवे हे जवळून जात असताना त्यांनी आमचे भांडण सोडवले. मला झालेल्या मारहाणीमुळे माझे डोके दुखत आहे, असे सांगितले.

 

यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी गणेशला उलटी झाली. त्याला तातडीने जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. नंतर सीटीस्कॅन करण्यात आला. रिपोर्ट आल्यावर नगरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार नगरला दाखल केले. उपचारादरम्यान २ जुलै २०२३ रोजी सकाळी गणेशचे निधन झाले.

दरम्यान, पोलिसांच्या चौकशीमध्ये वैद्यकीय अहवालावरून २५ ऑगस्ट रोजी गणेशची आई रेखा रावसाहेब रावण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार आहेत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत. या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला २५ ऑगस्ट २०२३ रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

धावताना बुटाचा सोल निघाला, तरी थांबली नाही! सीमा कुमारीने इतिहास घडवत जिंकले कांस्य पदक

Saturday, 26 September 2026, 9:48

पत्नीने किडनी दान करून पतीला दिले नवजीवन; जुन्नरमधील दांपत्याची भावूक कहाणी

Saturday, 26 September 2026, 9:36

यवतच्या गणेश विसर्जन मिरवणुक DJ बंद करून पारंपरिक वाद्यांचा गजर, बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप

Saturday, 26 September 2026, 9:29

YCM रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वाजवणे भोवले! 13 जणांना नोटीस, 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 26 September 2026, 8:56

काम करत होता… अचानक घाम फुटला अन् जीव गेला! शिक्रापूरमध्ये २३ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 26 September 2026, 8:41

हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणार? इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी

Saturday, 26 September 2026, 8:34
Next Post

Ambegaon News : आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे भरधाव चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक ; अपघातात १९ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp