Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टीम इंडियाचा न्यूझीलंडवर २२ धावांनी विजय; पाच सामन्यांची वनडे मालिका ३-१ ने जिंकली

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 November 2026, 15:42

माउंट माउंगानुई: टीम इंडियाने पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा २२ धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १८७ धावांवर बाद झाला. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांची वनडे मालिका ३-१ ने जिंकली.

२०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. टीम सायफर्ट १४ धावांवर बाद झाला, तर विल यंगला २२ धावांवर माघारी परतावे लागले. त्यानंतर निक केली २४ आणि फिन अॅलन अवघ्या एका धावेवर बाद झाले. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ८३ धावांवर चार बाद अशी झाली.

यानंतर डीन फॉक्सक्रॉफ्ट आणि मिचेल ब्रेसवेल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, आकिब नबीने ब्रेसवेलला १९ धावांवर बाद केले. त्यानंतर यश ठाकूरने डीन फॉक्सक्रॉफ्टला ३१ धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यामुळे न्यूझीलंडच्या सहा विकेट ११९ धावांवर पडल्या.

पुढे मिचेल सँटनर आणि क्रिस्टियन क्लार्क यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नमन धीरने सँटनरला २४ धावांवर बाद करून भारताला महत्त्वाचे यश मिळवून दिले. अखेर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा डाव १८७ धावांवर गुंडाळला.

त्याआधी फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवातही चांगली झाली नव्हती. रोहित शर्मा सात आणि विराट कोहली पाच धावा करून बाद झाले. मात्र, अक्षर पटेल आणि ईशान किशन यांनी प्रत्येकी ४६ धावांची खेळी करत भारतीय डावाला आधार दिला.

कर्णधार श्रेयस अय्यर आणि नमन धीर यांनी प्रत्येकी २२ धावा केल्या. अखेरच्या टप्प्यात मोहम्मद सिराज आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी १४ धावा करत भारताला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. भारतीय संघाने २०९ धावा उभारल्या आणि गोलंदाजांनी त्याचे यशस्वी संरक्षण केले. या विजयामुळे भारताने मालिकेवर ३-१ ने कब्जा केला.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोरतापवाडी येथे दिवाळीसाठी मावशीकडे आलेल्या 15 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू; वाघोली अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला

Sunday, 15 November 2026, 16:30

नाव आणि फोटोचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई; रुपाली चाकणकर यांचा स्पष्ट इशारा!

Sunday, 15 November 2026, 16:29

पंढरपुरात भयंकर दुर्घटना! ३० फूट खोल विहिरीचे काम सुरू असताना कोसळला दगड-मातीचा ढिगारा; चार कामगार अडकल्याची भीती

Sunday, 15 November 2026, 16:09

सोन्या-चांदीच्या दरात उलथापालथ! चांदी थेट 15 हजारांनी स्वस्त; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Sunday, 15 November 2026, 15:55

टीम इंडियाचा न्यूझीलंडवर २२ धावांनी विजय; पाच सामन्यांची वनडे मालिका ३-१ ने जिंकली

Sunday, 15 November 2026, 15:42

500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचं गूढ वाढलं! मनोज जरांगेंनी ‘त्या बाई’बाबत केला मोठा दावा….

Sunday, 15 November 2026, 15:31
Next Post

सोन्या-चांदीच्या दरात उलथापालथ! चांदी थेट 15 हजारांनी स्वस्त; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp