Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नाव आणि फोटोचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई; रुपाली चाकणकर यांचा स्पष्ट इशारा!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 November 2026, 16:29

मुंबई : माझे नाव, फोटो किंवा वैयक्तिक ओळख पूर्वपरवानगीशिवाय वापरल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. आपल्या नावाचा किंवा व्यक्तिमत्त्वाचा वापर करून कोणताही चित्रपट, व्हिडिओ, रील अथवा जाहिरात तयार करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून त्यांनी ही भूमिका मांडली.

रुपाली चाकणकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीने त्यांचे नाव, फोटो, वैयक्तिक ओळख किंवा स्वतःला सादर करण्याची विशिष्ट शैली व्यावसायिक अथवा वैयक्तिक फायद्यासाठी वापरू नये.

तसेच त्यांच्या नावाचा किंवा व्यक्तिमत्त्वाचा आधार घेऊन चित्रपट, व्हिडिओ, रील, टीझर, प्रमोशनल साहित्य किंवा अन्य कोणताही कंटेंट तयार करून प्रसिद्ध करू नये, असे त्यांनी बजावले आहे.

अशा प्रकारे परवानगीशिवाय वैयक्तिक ओळखीचा वापर केल्यास संबंधितांविरोधात दिवाणी आणि फौजदारी कारवाई केली जाईल, असे चाकणकर यांनी म्हटले आहे. याशिवाय आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्याची मागणीही केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणामुळे रुपाली चाकणकर चर्चेत आल्या होत्या. या प्रकरणात त्यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाशी संबंधित काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

दरम्यान, ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद भूमिका साकारत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या नावाचा किंवा व्यक्तिमत्त्वाचा परवानगीशिवाय वापर होऊ नये, यासाठी चाकणकर यांनी हा इशारा दिल्याचे म्हटले जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोरतापवाडी येथे दिवाळीसाठी मावशीकडे आलेल्या 15 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू; वाघोली अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला

Sunday, 15 November 2026, 16:30

नाव आणि फोटोचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई; रुपाली चाकणकर यांचा स्पष्ट इशारा!

Sunday, 15 November 2026, 16:29

पंढरपुरात भयंकर दुर्घटना! ३० फूट खोल विहिरीचे काम सुरू असताना कोसळला दगड-मातीचा ढिगारा; चार कामगार अडकल्याची भीती

Sunday, 15 November 2026, 16:09

सोन्या-चांदीच्या दरात उलथापालथ! चांदी थेट 15 हजारांनी स्वस्त; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Sunday, 15 November 2026, 15:55

टीम इंडियाचा न्यूझीलंडवर २२ धावांनी विजय; पाच सामन्यांची वनडे मालिका ३-१ ने जिंकली

Sunday, 15 November 2026, 15:42

500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचं गूढ वाढलं! मनोज जरांगेंनी ‘त्या बाई’बाबत केला मोठा दावा….

Sunday, 15 November 2026, 15:31
Next Post

सोरतापवाडी येथे दिवाळीसाठी मावशीकडे आलेल्या 15 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू; वाघोली अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp