Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ambegaon News : आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे भरधाव चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक ; अपघातात १९ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 8 September 2023, 11:00

Ambegaon News : आंबेगाव (पुणे) : बेल्हे-जेजुरी महामार्गावरील लाखनगाव ग्रामपंचायत हद्दीत भरधाव चारचाकीने पाठीमागून दुचाकीला दिलेल्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ

रसिक दौंड असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये रसिक याचा जागीच मृत्यू झाला.तर दुसरीकडे या अपघातानंतर अल्टो कार देखील महामार्गावर उलटल्यानं कारचा चालक गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेल्हे-जेजुरी महामार्गावर लाखनगाव हद्दीत रसिक दौंड हा घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव अल्टो कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये कुटुंबातल्या १९ वर्षीय एकूलत्या एक मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये रसिक याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे या अपघातानंतर अल्टो कार देखील महामार्गावर उलटल्यानं कारचा चालक गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातानंतर पुन्हा एकदा बेल्हे – जेजुरी महामार्गावरील अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला असून गेल्या काही दिवसापासून या महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पंढरपुरात भयंकर दुर्घटना! ३० फूट खोल विहिरीचे काम सुरू असताना कोसळला दगड-मातीचा ढिगारा; चार कामगार अडकल्याची भीती

Sunday, 15 November 2026, 16:09

सोन्या-चांदीच्या दरात उलथापालथ! चांदी थेट 15 हजारांनी स्वस्त; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Sunday, 15 November 2026, 15:55

टीम इंडियाचा न्यूझीलंडवर २२ धावांनी विजय; पाच सामन्यांची वनडे मालिका ३-१ ने जिंकली

Sunday, 15 November 2026, 15:42

500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचं गूढ वाढलं! मनोज जरांगेंनी ‘त्या बाई’बाबत केला मोठा दावा….

Sunday, 15 November 2026, 15:31

‘तुझा नवरा दोन महिन्यांत मरणार!’ भोंदूबाबाची तरुणीला भीती; लव्ह मॅरेज केलेल्या विवाहितेसोबत धक्कादायक प्रकार!

Sunday, 15 November 2026, 15:09

मुंबईत खळबळ! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर!

Sunday, 15 November 2026, 14:55
Next Post

Pune News : तृतीयपंथी गोविंदांच्या दहीहंडीला पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp