Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 20 April 2026, 16:15
Uruli Kanchan News

photo- social media

उरुळी कांचन, (पुणे) : “शिवीगाळ का केली?” असे किरकोळ कारणावरून विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर आणि त्याच्या भावावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गोळेवस्ती परिसरात रविवारी (ता. 19) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी पती-पत्नी विरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल लक्ष्मण झोंबाडे (वय 39, व्यवसाय-ड्रायव्हर, जात हिंदु- मातंग, रा. गोळे वस्ती उरूळी कांचन ता. हवेली) असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर विकास सायसराव मोहिते व हेमा विकास मोहिते असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यातील विकास मोहिते याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मारहाण, तोडफोड आणि धमकावल्याप्रकरणी (३२३, ३२४, ५०४, ५०६, ४२७) गुन्हा दाखल आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अमोल झोंबाडे घराबाहेर गेले असताना, त्यांच्या पत्नीने फोन करून सांगितले की शेजारी राहणारा विकास मोहिते हा विनाकारण शिवीगाळ करत आहे. अमोल तातडीने घरी आले आणि “तुम्ही आम्हाला शिवीगाळ का केली?” अशी विचारणा करण्यासाठी विकास मोहिते याच्या घरासमोर गेले.

अमोल यांनी जाब विचारताच आरोपी विकास मोहिते आणि त्याची पत्नी हेमा मोहिते यांनी पुन्हा शिवीगाळ सुरू केली. यावेळी विकास याने घरातून चाकू आणून अमोल यांच्या कपाळावर वार करून त्यांना जखमी केले. तसेच पत्नी हेमा हिने अमोल यांना हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, यावेळी अमोल यांचा मावस भाऊ मिथुन रंगनाथ वाघमारे हा भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आला असता, आरोपी विकास याने त्याच्यावरही चाकूने वार केला. यामध्ये मिथुन याच्या डाव्या हाताच्या करंगळीला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपी विकास मोहिते हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मारहाण, तोडफोड आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पुढील तपास तपास पोलीस हवालदार प्रविण गोसावी करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33
Next Post

Loni Kalbhor News : निलेश काळभोरचा “गेम वाजवायला” निघालेल्या दोन आरोपींच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसळ्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.