Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 7 June 2026, 16:33

पुणे: पुण्यात पोलीस उपनिरीक्षक असल्याची खोटी बतावणी करणाऱ्या एका महिलेला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. खाकी गणवेश परिधान करून ती एका खासगी रुग्णालयात गेली होती. वैद्यकीय तज्ज्ञांची भेट लवकर मिळावी यासाठी तिने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी समिना आफिस इनामदार उर्फ समिना आयुब पठाण (वय 25, रा. म्हाळुंगे) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. याबाबत सहायक पोलीस फौजदार महेश शिंदे यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 6 जून रोजी सकाळी सुमारे 10 वाजता आरोपी महिला व्हिक्टरी चित्रपटगृहासमोरील एका खासगी रुग्णालयात आली होती. त्याच वेळी सहायक फौजदार महेश शिंदे हेही तपासणीसाठी तेथे उपस्थित होते. महिलेने शिंदे यांच्याशी संवाद साधत त्यांची नियुक्ती कोणत्या पोलीस ठाण्यात आहे, अशी विचारणा केली. तसेच तिला डॉक्टरांची भेट लवकर मिळण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.

 

दरम्यान, शिंदे यांचे लक्ष महिलेच्या गणवेशावरील नेमप्लेटकडे गेले. ती नेमप्लेट पोलीस गणवेशावर लावण्याच्या नियमांप्रमाणे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना संशय आला. चौकशी केल्यानंतर महिलेने आपण बाणेर पोलीस ठाण्यात कार्यरत असून रात्रपाळीनंतर थेट रुग्णालयात आल्याचे सांगितले.

मात्र, तिच्या उत्तरांबाबत शंका निर्माण झाल्याने शिंदे यांनी लष्कर पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत ती प्रत्यक्षात पोलीस दलात कार्यरत नसल्याचे उघड झाले. खोट्या ओळखीच्या आधारे पोलीस अधिकारी असल्याचे भासवून तिने फसवणुकीचा प्रयत्न केल्याचे समोर आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक यादव पुढील तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.