Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : निलेश काळभोरचा “गेम वाजवायला” निघालेल्या दोन आरोपींच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसळ्या

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 21 April 2026, 11:36

लोणी काळभोर, ता. 20 : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील “माईलस्टोन 09” हॉटेलमध्ये रविवारी (ता. 19) पहाटे दोनच्या सुमारास चार जणांनी पिस्टल व धारदार शस्त्रे हातात घेऊन जबरदस्तीने प्रवेश करत अक्षरशः दहशत माजवली. Loni Kalbhor News “निलेश काळभोरचा आज गेम वाजवायचा होता” अशी उघड धमकी देत आरोपींनी हॉटेलमध्ये आरडाओरड, शिवीगाळ करत राडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, खंडणी विरोधी पथकाने तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.  Loni Kalbhor News

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रणवराज सुनिल यादव (वय 25, रा. मांजरी बुद्रुक) आणि जय गणेश शेलार (वय 25, रा. हडपसर) अशी आहेत. याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक सूर्यकांत बापुसाहेब उंद्रे (वय 40, रा. मांजरी खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे.  Loni Kalbhor News पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असलम अल्ताफ शेख, ‘पम्या’, ‘आकाश’ (पूर्ण नावे अज्ञात) आणि एका अनोळखी व्यक्तीने हॉटेलमध्ये घुसून निलेश काळभोरचा शोध घेतला. मात्र तो न मिळाल्याने आरोपी घटनास्थळावरून कारने पसार झाले. या सर्व आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 25(3), महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

दरम्यान, खंडणी विरोधी पथक दोनचे पोलिस मांजरी परिसरात गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, आरोपी प्रणवराज यादव व जय शेलार हे धारदार शस्त्रांसह मांजरी ग्रीन अॅनेक्स परिसरात थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन लोखंडी तलवारी, दोन सुरे आणि एक कोयता जप्त करण्यात आला आहे.  Loni Kalbhor News

ही कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुखपोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे,सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे 2) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखीले, पोलीस हवालदार घावटे, कुसाळकर, आढारी, महाजन, राऊत, पोहवा, शेख, परीट, राक्षे, पोलीस अंमलदार पाटील, खराडे, खरात, शिंदे यांच्या पथकाने केली आहे.  Loni Kalbhor News

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Next Post

Pune News : अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव ‘15% निधीचा हिशेब द्या, नाहीतर कारवाईला सामोरे जा!’ - समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर यांचा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कडक इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.