Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव ‘15% निधीचा हिशेब द्या, नाहीतर कारवाईला सामोरे जा!’ – समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर यांचा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कडक इशारा

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 21 April 2026, 12:57

Pune News पुणे, ता. 21 : पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव असलेल्या 15 टक्के निधीच्या वापराबाबत सविस्तर अहवाल मागवण्यात यावा. हा निधी प्रत्यक्षात खर्च झाला आहे की नाही, याची पडताळणी करून पारदर्शकता सुनिश्चित करण्यावर भर द्यावे. तसेच ज्या ग्रामपंचायतींनी हा निधी खर्च केलेला नाही, अशा ग्रामपंचायतींचा स्वतंत्र अहवाल मागवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच या संदर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल संबंधित कार्यालयाकडे सादर करावा, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्याकडे केली आहे. Pune News

दरम्यान, जितेंद्र बडेकर यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतींनी आपल्या 15 टक्के निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात, संवेदनशील वस्त्यांमध्ये चोरी, घरफोडी, हल्ले आणि दरोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये, विशेषतः महिला व मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. Pune News

 

सीसीटीव्ही यंत्रणा उभारल्यास गुन्हेगारांवर वचक बसेल. तसेच कोणतीही घटना घडल्यास पोलिसांना तपासासाठी ठोस पुरावे मिळतील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी ही यंत्रणा प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, उरळी कांचन (ता. हवेली) येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीत घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा ‘सुरक्षा पॅटर्न’ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. Pune News

समाजात आजही अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) या प्रवर्गातील नागरिक अनेकदा सामाजिक व भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील वस्त्यांमध्ये वास्तव्यास आहेत. या वस्त्यांमध्ये वेळोवेळी होणारे हल्ले, चोरी, घरफोडी व दरोड्यांच्या घटनांमुळे केवळ मालमत्तेचे नुकसान होत नाही, तर विशेषतः महिला व मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या १५ टक्के निधीतून वस्तीस्तरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळून ‘सुरक्षित महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. Pune News

सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणेचे महत्त्व :
गुन्हेगारीला आळा : मुख्य प्रवेशद्वार व अंतर्गत चौकांमध्ये कॅमेरे असल्यास गुन्हेगारांवर वचक बसेल.
पुरावा म्हणून उपयोग : अनुचित घटना घडल्यास फुटेजमुळे गुन्हेगारांचा शोध घेणे सोपे होईल.
महिलांची सुरक्षा : रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाय.
सामाजिक सुरक्षितता : तंत्रज्ञानामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होऊन विकासाला चालना मिळेल.

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18
Next Post

Yavat Crime News : वरवंडमध्ये पिण्याच्या पाण्यावरून शेजाऱ्यांमध्ये राडा ; तरुणाच्या डोक्यात दगड घालून केली मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.