Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : मायलेकींचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू ; पतीला नातेवाईकांना दिला चोप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 October 2023, 11:38

Indapur News : इंदापूर : मायलेकींचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हगारेवाडी (ता. इंदापूर) येथे घडली आहे. पोलिस पतीला घेऊन जात असताना नातेवाईकांनी त्याला चोप दिला आहे. या घटनेमुळे इंदापूरसह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अश्विनी सागर म्हस्के (वय २८) व सानवी सागर म्हस्के (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. तर सागर म्हस्के असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

इंदापूर तालुक्यात प्रचंड खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी आणि सागर हे नात्याने पतीपत्नी असून त्यांना सानवी नावाची ४ वर्षाची मुलगी आहे. (Indapur News) दरम्यान, अश्विनी आणि सानवी सानवी या दोघींचे मृतदेह राहत्या घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने लटकल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच, वालचंदनगर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने या दोघींचे मृतदेह खाली उतरून घेतले. (Indapur News)  माय-लेकीच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने हगारेवाडी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तसंच, जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

 

दरम्यान, वालचंदनगर पोलीसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या त्याच्यावर संशय असून त्याला ताब्यात घेऊन जात असताना संतप्त नातेवाईकांना सागर म्हस्के याला चांगलाच चोप दिल्याचा प्रकार घडला आहे. (Indapur News) मात्र, सतर्क असलेल्या पोलिसांनी कशीबशी त्याची जमावाकडून सुटका करुन त्याला गाडीत बसवले व पोलिस ठाण्यात नेले. मात्र, ही आत्महत्या की हत्त्या याचा शोध वालचंदनगर पोलीस घेत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Indapur News : इंदापूर तालुक्यासाठी निरा डावा व खडकवासला कालव्यातून रब्बीसाठी २ आवर्तने : हर्षवर्धन पाटील

Indapur News : ‘कर्मयोगी’ व ‘निरा भिमा’कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्रत्येकी २५ लाखांचा धनादेश

Indapur News : हिंगणगावात चक्क तलावातील माशांची चोरी; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिरूर मतदारसंघाच्या मतदार यादीला ‘SIR’ ची कात्री; 1 लाखांहून अधिक मतदार झाले कमी

Tuesday, 1 September 2026, 9:25

भोरमध्ये अंत्यविधीसाठी कमरेभर पाण्यातून वाट! पसुरे गावातील स्मशानभूमी पाण्यात गेल्याने ग्रामस्थांची मोठी कसरत

Tuesday, 1 September 2026, 9:00

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का! दूधापासून CNGपर्यंत दर वाढले; तुमच्या खिशावर किती परिणाम? वाचा

Tuesday, 1 September 2026, 8:42

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा डबल झटका! LPG सिलिंडर महागला; खिशाला बसणार चटका

Tuesday, 1 September 2026, 8:33

चालकाला चिमुकली दिसलीच नाही अन् त्याने तिला चिरडले; बारामतीतील घटनेत 1 वर्षाच्या सान्वीचा दुर्दैवी मृत्यू…

Tuesday, 1 September 2026, 8:27

सप्टेंबरची सुरुवातच पावसाने! महाराष्ट्रात आज कुठे बरसणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या अंदाज

Tuesday, 1 September 2026, 8:12
Next Post

Pune News : 'पीएमपीएमएल' बस चालक व वाहकांना ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी अनिवार्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp