Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ‘पीएमपीएमएल’ बस चालक व वाहकांना ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी अनिवार्य

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 October 2023, 12:13

Pune News : पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) बस चालक आणि वाहकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी करूनच कामावर उपस्थित रहा, असे आदेश पीएमपीएमएलतर्फे देण्यात आले आहेत.

‘पीएमपीएमएल’ बसेसच्या अपघाताचं प्रमाण वाढलं

मागील काही दिवसांपासून ‘पीएमपीएमएल’ बसेसच्या अपघाताचं प्रमाण वाढलं आहे आणि चालकांच्या हलगर्जीपणामुळे आणि चालकांच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात वाढतं आहेत. बसचे एप्रिल ते सप्टेंबर २०२२ दरम्यान ५९ अपघात झाले होते. (Pune News) यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२३ मध्ये हा आकडा दुपटीने वाढला आहे. पीएमपीचे एकूण ७५ अपघात झाले. यात १९ जणांचा मृत्यू झाला. अपघाताच्या संख्येत आणि यात होणाऱ्या मृत्यूच्या आकडा दुपटीने वाढला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच आता बस चालक आणि वाहकांची ब्रेथ ॲनालायझर तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात १७५० बसच्या माध्यमातून पीएमपीएमएलची सेवा दिली जाते. दररोज साधारण लाखो प्रवासी प्रवास करतात. पीएमपीच्या कात्रजवरून बोपदेव घाटमार्गे भिवरी, गराडेमार्गे जाणाऱ्या बसला बोपदेव घाटाजवळ अपघात झाला होता. अपघातानंतर चालकास ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याने मद्यप्राशन केल्याचे आढळून आले होते.(Pune News)  त्यानंतर सर्व आगारांमध्ये चालकांकडे बस देण्याअगोदर त्याची ब्रेथ ॲनालायझरद्वारे चाचणी करूनच बसची ड्यूटी द्यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच कामावर असताना कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, असे आदेश दिले आहेत.

दरम्यान, सुरुवातीला पीएमपीएमएल बस चालक आणि कंडक्टरची ब्रेथ ॲनालायझरने तपासणी व्हायची मात्र काही दिवसांपूर्वी ही तपासणी होत नसल्याचं समोर आलं. नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटल्या होत्या. (Pune News) त्यानंतर हा ब्रेथ ॲनालायझर तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच चालक आणि वाहकांची नियमित तपासणी झाल्यास पीएमपी बसच्या अपघाताचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : ड्रग्सच्या काळ्या धंद्यातून ललित पाटीलची महिन्याकाठी ५० लाखांची कमाई… धक्कादायक माहिती उघड!

Pune News : आम्ही मांजरीचे भाई… म्हणत दहशत माजवणाऱ्या अमोल आडेगावकरसह ५ साथीदारांवर ‘मोक्का’!

Pune News : आता मोठा बॉम्ब फुटेल, याचा अर्थ पुढे काहीतरी नियोजित आहे…. रोहित पवारांचा फडणवीसांना उपरोधिक टोला!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26
Next Post

Shirur News : सविंदणे येथील दोन विद्युत रोहीत्रांवर चोरटयांनी मारला डल्ला.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.