Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : हिंगणगावात चक्क तलावातील माशांची चोरी; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 10 October 2023, 13:28

Indapur News : पुणे : सोन्याचे दागिने, महागड्या वस्तू, वाहनांची चोरी होत असल्याच्या घटना आपण ऐकतो. मात्र, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे चक्क तलावातील माशांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शासकीय मत्स्य बीज उत्पादन केंद्राच्या तलावातून तब्बल पावणेदोन लाख रुपयांचे वेगवेगळ्या जातीचे मासे चोरीला गेले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इंदापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणगाव (ता. इंदापूर) येथील शासकीय मत्स्य बीज उत्पादन केंद्राच्या तलावातून तब्बल पावणेदोन लाख रुपयांचे वेगवेगळ्या जातीचे मासे चोरीला गेले.(Indapur News)  याबाबत मत्स्य बीज उत्पादन केंद्रावरच कामास असलेले सतीश विक्रम खबाले (रा. महादेवनगर, शहा, ता. इंदापूर), गणेश बंडगर आणि वैभव गणेश बंडगर (दोघेही रा. हिंगणगाव, ता. इंदापूर) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत सोलापूर विभागाच्या सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी रेखा शंकरराव रावणगावे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हिंगणगाव येथील शासकीय मत्स्य बीज उत्पादन केंद्राचा अतिरिक्त पदभार घेतेवेळी तलावात असणारे ११५२ किलो मासे, जुलै २०२३ मध्ये तलावात सोडलेले कटला, रोहू आणि मृगल जातीचे ४८ किलो मासे, असे एकूण १२०० किलो मासे सप्टेंबर २०२३ अखेर तलावात होते. (Indapur News) त्यापैकी तब्बल १ लाख ७२ हजार रुपये किमतीचे जवळपास ११५० किलो मासे ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोरून नेले.

मत्स्य चोरट्याने मत्स्य खाद्यही चोरल्याचे या वेळी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Indapur News : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी अक्षय कोकाटे यांची निवड निश्चित

Indapur News : एन. पी. इन्फ्राप्रोजेक्टस कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – संतोष मोरे

Indapur News : भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी अंकिता पाटील-ठाकरे यांची निवड

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

Pune News : मुंढवा, हडपसरमधील रस्त्यांच्या विकासासाठी महापालिकेची १७० कोटींची निविदा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.