Thursday, April 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी अंकिता पाटील-ठाकरे यांची निवड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 21 September 2023, 15:49

दीपक खिलारे

 

Indapur News :  इंदापूर : पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे यांची पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

अंकिता पाटील ठाकरे यांनी बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून राज्यात विक्रमी मताधिक्य मिळवून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. पुणे जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी अतिशय कार्यक्षमतेने काम केले. सध्या त्या विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. (Indapur News) तसेच राजकीय क्षेत्राबरोबरच शैक्षणिक, सहकार व सामाजिक क्षेत्रामध्ये अंकिता पाटील-ठाकरे यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा चढता आलेख पहावयास मिळत आहे. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या अग्रभागी आहेत.

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यरत राहण्याची दिली ग्वाही

पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष वासुदेव काळे यांनी अंकिता पाटील-ठाकरे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. (Indapur News) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील आदी भाजप नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहू, अशी ग्वाही निवडीनंतर अंकिता पाटील-ठाकरे यांनी दिली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Indapur News : जनशक्ती शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

Indapur News : निरा भिमा कारखान्याचा आर्थिक अडचणीचा काळ संपला, कारखाना सुस्थितीत : हर्षवर्धन पाटील

Indapur News : कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचा जीवन प्रवास आदर्शवत; हर्षवर्धन पाटील यांनी दिला आठवणींना उजाळा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंडमध्ये बेकायदेशीर पिस्तुलसह एकाला अटक ; 53 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई..

Thursday, 23 April 2026, 13:04

Mallikarjun Kharge : खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी ; टीका होताच खर्गेंचा खुलासा, अण्णा द्रमुक-भाजप युतीवर टीका..

Thursday, 23 April 2026, 12:16

Pune Crime : दापोडी पोलिसांची धडक कारवाई; दोन तरुणांकडून देशी पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त

Thursday, 23 April 2026, 12:07
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Sasvad Crime News : किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल, खुनाचा प्रयत्न केल्याचा दोन्ही बाजूंचा आरोप

Thursday, 23 April 2026, 11:54

Pune Crime : बारावीच्या विद्यार्थ्यावर फरशीच्या तुकड्याने जीवघेणा हल्ला , तिघांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:37

Hadapsar News : लोखंडी घसरगुंडी अंगावर पडून ४ वर्षांच्या चिमूकलीचा दुर्दैवी मृत्यू, चेअरमन आणि कार्यकारिणी सदस्यांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:10
Next Post

Loni Kalbhor : थेऊरसह मोरगाव व सिद्धटेक येथील अष्टविनायक गणपतीची माहिती वेबसाईटवर मिळणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.