Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी अक्षय कोकाटे यांची निवड निश्चित

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 26 September 2023, 17:36

दीपक खिलारे

Indapur News : इंदापूर : इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) तालुकाध्यक्षपदी अक्षय कोकाटे यांची निवड लवकरच जाहीर होणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख येत्या दोन-तीन दिवसांत निवड जाहीर करतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

येत्या दोन-तीन दिवसांत होणार घोषणा

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली असून, पवार विरुद्ध पवार असा संघर्ष निर्माण झाला आहे. तर इंदापूर तालुक्यातील बहुतांश नेत्यांनी अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारून अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. (Indapur News) मात्र, रोहित पवार यांचे कट्टर समर्थक युवा नेते अक्षय कोकाटे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे समर्थन केले. त्यामुळे इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोकाटे यांची निवड करण्यात येणार आहे.

कोकाटे यांनी गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केले आहे. सच्चा आणि कट्टर कार्यकर्ता हा कायम सोबत असतो, या म्हणीप्रमाणे कोकाटे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी शरद पवार यांना खंबीर साथ दिली आहे. (Indapur News) त्यामुळे कोकाटे यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Indapur News : एन. पी. इन्फ्राप्रोजेक्टस कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – संतोष मोरे

Indapur News : भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी अंकिता पाटील-ठाकरे यांची निवड

Indapur News : जनशक्ती शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पुणे पोलिसांची मोठी कारवाई!मध्यरात्री 2 नेत्यांना बेड्या, राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday, 1 September 2026, 10:51

कुरकुंभ एमआयडीसीत रसायनांचा बेकायदा साठा उघड; 148 भरलेले बॅरल जप्त, एकावर गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 10:50

फलटणमध्ये डॉक्टरने जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये माजी मंत्री सावंतांच्या OSD वर गंभीर आरोप, आरोग्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया!

Tuesday, 1 September 2026, 10:35

युद्धाच्या काळात भारताचा 7.8% विकासदर! PM मोदींचा मोठा दावा, सोनं आणि परदेश प्रवासाबाबतही दिला खास सल्ला; पाहा व्हिडीओ

Tuesday, 1 September 2026, 9:59

‘दहावीचं वर्ष आहे तर काय, सारखं अभ्यास कर म्हणती?’ संतापलेल्या तरुणीने थेट घेतला गळफास

Tuesday, 1 September 2026, 9:45

शिरूर मतदारसंघाच्या मतदार यादीला ‘SIR’ ची कात्री; 1 लाखांहून अधिक मतदार झाले कमी

Tuesday, 1 September 2026, 9:25
Next Post

Pimpri News : प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज फाडला; हिंजवडी ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp