Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज फाडला; हिंजवडी ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 26 September 2023, 18:00

Pimpri News : पिंपरी : हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठीच्या निवडणुकीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अर्ज हिसकावून, प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज फाडल्याप्रकरणी हिंजवडी ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. २५) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

 

निवडणूक निर्णय अधिका-याने दिली हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद

याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत लक्ष्मण नाईकवाडी (वय ५६, रा. लुल्लानगर, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pimpri News) त्यानुसार मयुर राजेंद्र साखरे (रा. हिंजवडी) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथे सरपंचपदासाठीची निवडणूक सोमवारी (ता. २५) होती. (Pimpri News) या पदासाठी मयूर साखरे आणि गणेश जांभूळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, उमेदवारी अर्ज छाणणीप्रसंगी आरोपी साखरे यांनी जांभुळकर यांच्या अर्जावर आपल्याला हरकत घ्यायची आहे,

याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत लक्ष्मण नाईकवाडी यांच्याशी विचारविनिमय न करताच, प्रतिस्पर्धी उमेदवाराचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नाईकवाडी यांच्याकडून हिसकावून ताब्यात घेतला आणि फाडून टाकला. (Pimpri News) याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत लक्ष्मण नाईकवाडी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : बाप्पांच्या मिरवणुकीत डान्स करण्यासाठी अर्जंट माणसं हवी…तासाला ३०० रुपये; पुण्यात जाहिरात व्हायरल

Pimpri News : राजन लाखे यांच्या ‘बकुळगंध’ या ग्रंथाची समीक्षात्मक चर्चा

Pimpri News : “रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आणि शिकविणारे यांचे गोत्र म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर हायस्कूलमध्ये 'मेरी माटी, मेरा देश' उपक्रम उत्साहात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.