Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा डबल झटका! LPG सिलिंडर महागला; खिशाला बसणार चटका

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 1 September 2026, 8:33

मुंबई : सप्टेंबर महिन्याची सुरुवात सर्वसामान्यांसाठी महागाईच्या बातमीने झाली आहे. साखर आणि दूध महागल्यानंतर आता व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ आणि इतर व्यावसायिकांना स्वयंपाकाच्या गॅससाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सणासुदीच्या काळात झालेल्या या दरवाढीचा परिणाम बाहेरचे जेवण आणि खाद्यपदार्थांच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे.

1 सप्टेंबरपासून 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात 9.50 रुपयांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत या सिलिंडरची किंमत आता 2,747.50 रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये हाच सिलिंडर 2,916.50 रुपये झाला आहे.

मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी आता 2,701 रुपये मोजावे लागतील. तर देशातील सर्वाधिक दर लेह येथे असून, तेथे 19 किलोचा सिलिंडर 3,385.50 रुपये इतका आहे.

मात्र घरगुती ग्राहकांना यावेळी काहीसा दिलासा मिळाला आहे. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत त्याचा दर 941.50 रुपये, तर दिल्लीत 942 रुपये कायम आहे. 5 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मात्र 2 रुपयांची वाढ झाली असून त्याची किंमत 764 रुपये झाली आहे.

 

दरम्यान, गेल्या काही वर्षांतील 1 सप्टेंबरच्या दरांचा विचार केला तर कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत अनेकदा चढ-उतार झाले आहेत. 2017 मध्ये 115 रुपयांची मोठी वाढ झाली होती. तर 2023 मध्ये तब्बल 157.50 रुपयांची कपात करण्यात आली होती.

यंदा मात्र 9.50 रुपयांची वाढ झाल्याने हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या व्यवसायावरील खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम ग्राहकांच्या खिशावरही होऊ शकतो.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का! दूधापासून CNGपर्यंत दर वाढले; तुमच्या खिशावर किती परिणाम? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp