Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन परीसरात तरुणीचा विनयभंग ; कोलवडी येथील एकावर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 16 November 2024, 17:58

उरुळी कांचन, (पुणे) : तुझ्या आई वडीलांना सोडुन दे आणि आपण पळून जाऊन लग्न करू, जर तु लग्नाला नाही म्हणालीस तर मी जिव देईन, अशी धमकी देऊन 21 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना उघकीस आली आहे. ही घटना उरुळी कांचन परिसरात मंगळवारी (ता. 05) रात्री 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

 

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका 23 वर्षीय तरुणावर शनिवारी (ता. 16) उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुशार काळे (वय-23, रा. कोलवडी, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 05) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरुणीला तुषार काळे हा भेटण्यासाठी तीच्या घराजवळ आला होता. तरुणीने तु माझे घरी येवु नको असे सांगितले. तरी देखील तो घराजवळ आला. मला फोन करून तु मला भेटायला ये, नाहीतर मी तुझे घरी येईल असे म्हणाला, यावेळी तरुणी घाबरून आरोपी तुशार याला भेटण्यासाठी गेली.

यावेळी काळे याने मला तु माझेसोबत लग्न कर, तु तुझ्या आई वडीलांना सोडुन दे आणि माझे सोबत पळुन चल, असे म्हणुन माझा उजवा हात पकडुन ओढु लागला, जर तु माझेसोबत लग्न करण्यासाठी नाही म्हणालीस तर मी जिव देईन, अशी धमकी दिली. तु फक्त माझीच आहेस, मी तुला दुसर कोणाची होवु देणार नाही, असे म्हणुन त्याने मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर निघून गेल्यानंतर फोन करून तु माझेसोबत लग्न कर असे म्हणुन वारंवार फोन करून मला त्रास दिला.

दरम्यान, शुक्रवारी (ता. 15) हडपसर येथील कंपनीतून तरुणी तीच्या मैत्रिणसोबत कामावरून घरी येताना तुशार काळेने पाठीमागे येवुन अडवून पुन्हा धमकी दिली. त्यावेळी तरुणीच्या मैत्रिणीने त्यास समजावुन सांगितले. दरम्यान, घरी आल्यानंतर घडलेला प्रकार तरुणीने आई-वडीलांना सांगितला. त्यानंतर तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी तुशार काळे याचे विरूध्द तक्रार दिली. या घटनेचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post
Analysis of Shirur-Haveli assembly constituency pune

शिरूर-हवेलीमध्ये आबा आणि बापू यांच्यात तुल्यबळ लढत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.