Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gautami Patil | गौतमी पाटीलच्या विरोधात “या” कारणामुळे बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 15 May 2023, 17:04

Gautami Patil | सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव राज्यभरात पसरले आहे. या ना त्या कारणावरून प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी ही अनेक वेळा चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान पुन्हा एकदा गौतमी चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र यावेळी आपल्या दिलखेच अदांनी सर्वांना भुरळ पाडणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील अडचणीत सापडली आहे.

गौतमीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फसवणूक व मानसिक त्रास दिल्याच्या तक्रारीवरून गौतमीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानसिक त्रास दिल्याने…

बार्शी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बार्शी येथील कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनीच पोलीसात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी गौतमीने माझी फसवणूक करून मला मानसिक त्रास दिला. त्यामुळे मी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, असे आयोजक गायकवाड यांनी सांगितले आहे.

7 ऐवजी 10 वाजता स्टेजवर आल्याने….

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये गौतमीचा 12 मे रोजी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाला गौतमी 7 ऐवजी 10 वाजता स्टेजवर आल्याने कार्यक्रमाची वेळ संपली आणि पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला. शिवाय ठरलेल्या मानधनापेक्षा मला वेठीस धरून गौतमीने अवांतर पैसे घेतले.

 

तसेच नियोजित कार्यक्रमाला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूकही केली असल्याचे गायकवाड यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी आयोजकावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Gautami Patil | गौतमी पाटीलच्या बार्शीतील कार्यक्रमात पुन्हा राडा ; पोलिसांनी कार्यक्रम पाडला बंद 

Gautami Patil | गावात गौतमी येणार हाय गौतमी..! गौतमीसाठी पट्ठ्यानं टाकली दोन दिवसांची सुट्टी ; एसटी चालकाचा रजेचा अर्ज सोशल मीडियात व्हायरल

Gautami Patil | गौतमी पाटीलचा डान्स सुरू असतानाच पत्र्याचे शेड कोसळले, २५ हून अधिक जण जखमी ; वैजापूर तालुक्यातील दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दौंड येथील भीमा नदीकाठी रंगला ‘तीन पानी’चा डाव; 5 जणांना पोलिसांनी पकडलं रंगेहाथ

Tuesday, 29 September 2026, 11:16

मनोज जरांगेंवर महिलेचा गंभीर आरोप! ‘जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सत्य बोलेन’ म्हणत डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

Tuesday, 29 September 2026, 11:11

२८ दिवसांच्या रिचार्जला ब्रेक! ३० दिवसांचा पर्याय खुला; मोबाईल ग्राहकांसाठी TRAIचा मोठा बदल

Tuesday, 29 September 2026, 10:58

९० कोटींच्या टेंडरवरून पुण्यात खळबळ! संतापलेल्या आमदाराची डायरेक्ट महापालिका आयुक्तांना गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

Tuesday, 29 September 2026, 10:50

चुलत भावाकडून घेतलं Instagram अकाऊंट, नाव बदललं अन् पुढे केतनला लोहगडावर बोलावलं; चार्जशीटमध्ये काय?

Tuesday, 29 September 2026, 10:48

स्वामी चिंचोलीत महामार्गावर दोन दुचाकींची जोरदार धडक! पती-पत्नी जखमी; भिगवण येथील चालकाविरुद्ध दौंड पोलिसांत गुन्हा दाखल

Tuesday, 29 September 2026, 10:42
Next Post

Burglary | नारायणगावात भरदिवसा २३ लाखांची घरफोडी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp