Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Burglary | नारायणगावात भरदिवसा २३ लाखांची घरफोडी…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 15 May 2023, 17:12

Burglary |  नारायणगाव, (पुणे) : घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा २३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. पुणे – नाशिक महामार्गांशेजारी हॉटेल जरवनच्या पाठीमागे असलेल्या ओम नमो श्री गजानन अपार्टमेंट येथे रविवारी (ता. १४) सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे.

याप्रकरणी आशिष माळवदकर यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गांवर जीवन हॉटेलमागे ओम नमो श्री गजानन अपार्टमेंट आहे. यामध्ये आशिष माळवदकर यांचा तिसऱ्या मजल्यावर ३ नंबरचा प्लॅट आहे. रविवारी सकाळी १०.३० वाजता ते पत्नीसोबत घर व बेडरूमला कुलूप लावून नारायणगाव येथील त्यांच्या कापड दुकानात गेले होते. त्यांनी घराच्या कपाटात सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम ठेवली होती.

दरम्यानच्या काळात अज्ञाताने त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. बेडरूमचे लॉक तोडत लाकडी कपाटाचा ड्रॉवर उघडून त्यात ठेवलेले २० लाख ५ हजार रुपयांचे ३९.५ तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख ३ लाख रुपये असा एकूण २३ लाख ५ हजारांचा ऐवज पळविला.

 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व फिंगरप्रिंट विभाग यांना कळवले. पोलिस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गुन्ह्याचा तपास केला जात आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सचिन वाझे प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; जामिनावर सुनावणी नाकारली, NIAला धक्का

Wednesday, 30 September 2026, 13:28

शिरूरच्या पीडीसीसी जागेसाठी राजकीय रणधुमाळी! अशोक पवारांसमोर जासूद की गायकवाड? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत उमेदवारीसाठी रस्सीखेच

Wednesday, 30 September 2026, 13:04

हवेलीतील PDCCच्या लढतीत रंगणार तिरंगी सामना? प्रकाश मस्के, दिलीप दांगट की दिलीप काळभोर; उत्सुकता वाढली

Wednesday, 30 September 2026, 12:49

पिंकी काटकर हत्याकांडात मोठा ट्विस्ट! धर्मांतर, मारहाण अन् कला केंद्रांमध्ये अत्याचार; सर्फराजने असा केला छळ

Wednesday, 30 September 2026, 12:43

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत ट्विस्ट! राष्ट्रवादीत फूट , पुरुषोत्तम जगताप भाजपच्या गळाला लागणार?

Wednesday, 30 September 2026, 12:35

पोट दुखतंय म्हणून रुग्णालयात नेलं, डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य; चुलत भावानचं …

Wednesday, 30 September 2026, 12:18
Next Post

Jalgaon News : लग्नाना आनंद काळाने घेतला हिरावून ; हळद लागण्याआधीच तरुणीचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp