Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सचिन वाझे प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; जामिनावर सुनावणी नाकारली, NIAला धक्का

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 30 September 2026, 13:28

पुणे : अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील सत्र न्यायालयाने दीर्घ कारावासाच्या आधारावर त्यांना जामीन मंजूर केला होता. या जामिनाविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने NIA ची याचिका फेटाळत जामीन रद्द करण्यास तसेच यावर पुन्हा सुनावणी घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे वाझे यांच्या तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

या प्रकरणात उच्च न्यायालयात काही महत्त्वाच्या घडामोडी पाहायला मिळाल्या. सुरुवातीला न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी या याचिकेवर सुनावणी करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आले असता, हे प्रकरण आपल्या अधिकारात येत नसल्याचे सांगत त्यांनीही सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे सचिन वाझेंना दिलासा मिळाला आहे.

न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासोबत पीठासीन असलेले न्यायमूर्ती आशिष चव्हाण हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय प्रकरणात पूर्वी वकील म्हणून काम पाहत होते. त्यामुळे उच्च न्यायालयात दोनदा सुनावणीस नकार मिळाल्यानंतर NIA कडून मुख्य न्यायमूर्तींकडे दाद मागण्याचे प्रयत्न सुरू होते.

जवळपास 2000 दिवस तुरुंगात घालवल्यानंतर सचिन वाझे यांची सुटका होत असली, तरी न्यायालयाकडून त्यांच्यावर काही कडक अटी लादण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्यांना मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या 5 जिल्ह्यांमध्ये प्रवेश करण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. केवळ न्यायालयातील सुनावणीच्या तारखेपुरतेच त्यांना या जिल्ह्यांमध्ये येण्याची परवानगी असेल आणि सुनावणी संपताच तत्काळ बाहेर जावे लागेल. या अटींमुळे सुटकेनंतर सचिन वाझे यांचा नवीन मुक्काम आता पुणे येथे असणार आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सचिन वाझे प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; जामिनावर सुनावणी नाकारली, NIAला धक्का

Wednesday, 30 September 2026, 13:28

शिरूरच्या पीडीसीसी जागेसाठी राजकीय रणधुमाळी! अशोक पवारांसमोर जासूद की गायकवाड? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत उमेदवारीसाठी रस्सीखेच

Wednesday, 30 September 2026, 13:04

हवेलीतील PDCCच्या लढतीत रंगणार तिरंगी सामना? प्रकाश मस्के, विकास दांगट की दिलीप काळभोर; उत्सुकता वाढली

Wednesday, 30 September 2026, 12:49

पिंकी काटकर हत्याकांडात मोठा ट्विस्ट! धर्मांतर, मारहाण अन् कला केंद्रांमध्ये अत्याचार; सर्फराजने असा केला छळ

Wednesday, 30 September 2026, 12:43

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत ट्विस्ट! राष्ट्रवादीत फूट , पुरुषोत्तम जगताप भाजपच्या गळाला लागणार?

Wednesday, 30 September 2026, 12:35

पोट दुखतंय म्हणून रुग्णालयात नेलं, डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य; चुलत भावानचं …

Wednesday, 30 September 2026, 12:18
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp