Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी मोठी बातमी! रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे टार्गेट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 30 September 2026, 22:10

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या 50 मीटर रुंदीकरणाचे काम मार्च 2027 अखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य पुणे महापालिकेने निश्चित केले आहे. या प्रकल्पाची निविदा 2017 मध्ये काढण्यात आली होती. मात्र, भूसंपादन, विविध परवानग्या आणि इतर अडचणींमुळे गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाचे काम रखडले होते. आता भूसंपादनाचा प्रमुख अडथळा दूर करून प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी संबंधित जागामालकांशी थेट संवाद साधून आवश्यक जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. एका महिन्याच्या आत आवश्यक जागा ताब्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच कात्रज-कोंढवा रस्त्याचे प्रस्तावित 84 मीटर रुंदीकरण मार्च 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

दक्षिण पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कात्रज चौकातील उड्डाणपूल डिसेंबर 2026 अखेर वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजनही महापालिकेने केले आहे. कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण अनेक वर्षांपासून रखडल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, आमदार योगेश टिळेकर आणि सभागृह नेते गणेश बीडकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रस्त्याची पाहणी केली. यावेळी पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर, उपायुक्त निखिल मोरे, विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर, विशेष भूसंपादन कार्यालय आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

2017 मध्ये निविदा काढल्यानंतर भूसंपादन, परवानग्या आणि प्रत्यक्ष कामातील अडथळ्यांमुळे प्रकल्पाची गती मंदावली होती. गेल्या वर्षभरात महापालिकेने भूसंपादनासाठी पाठपुरावा वाढवला असून आता उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post

Ind Vs WI 2nd ODI : गुवाहाटीत डोळ्यांचे पारणे फेडणारा थरार! वन-डे सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय; एकाच सामन्यात मोडले तब्बल १० पेक्षा जास्त ऐतिहासिक विक्रम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp