Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील माळीमळा परिसरातील रेल्वे अंडरपासच्या कामाला अखेर सुरुवात; सनी काळभोरसह मान्यवरांचे ग्रामस्थांनी मानले आभार..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 30 September 2026, 23:11

पुणे : लोणीकाळभोर येथील माळी मळा परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाची अडचण दूर करण्यासाठी उभारण्यात आलेला रेल्वे अंडरपास पूर्ण झाला आहे. या सुविधेमुळे रेल्वे मार्ग ओलांडताना होणारी गैरसोय कमी होणार असून, स्थानिक नागरिकांसह शालेय विद्यार्थी आणि वाहनचालकांना सुरक्षित व सोयीस्कर मार्ग उपलब्ध झाला आहे.

माळी मळा परिसरात रेल्वे मार्गामुळे नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. ही समस्या दूर करण्यासाठी अंडरपास उभारण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. हवेलीचे माजी उपसभापती युगंधर उर्फ सनीशेठ काळभोर, माजी सरपंच भरत काळभोर, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश काळभोर, ह.भ.प. सोपान काळभोर यांच्यासह अमित काळभोर, राहुल काळभोर, शहाजी काळभोर, सचिन काळभोर, तुषार काळभोर, चेतन काळभोर, अमोल काळभोर, सौरभ काळभोर, सागर काळभोर आणि निलेश ओझरकर आदींनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने अंडरपासचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अंडरपासचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे.

अंडरपासमुळे विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या दैनंदिन ये-जा करण्याची सोय होणार आहे. तसेच परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांनाही या सुविधेचा फायदा होणार आहे. अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने माळी मळा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या अंडरपासमुळे परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होऊन नागरिकांचा वेळ आणि गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

२०२७ वनडे वर्ल्ड कपच्या थराराला २ ऑक्टोबरपासून होणार सुरूवात! पुन्हा होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; ICC कडून संपूर्ण वेळापत्रक जाहीर

Thursday, 1 October 2026, 23:01

मुंबईत प्रवास करणे झाले महाग! मुंबईच्या ५ प्रवेशद्वारांवर टोलचे दर वाढले; आजपासून नवे दर लागू

Thursday, 1 October 2026, 22:37

दिवेआगर समुद्रात बुडालेल्या ८ विद्यार्थ्यांची नावे समोर! निष्पाप विद्यार्थ्यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्यभरात शोककळा

Thursday, 1 October 2026, 22:23

उन्नत महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी राहुल शेवाळेंचा पुढाकार! हडपसर ते उरुळी कांचन परिसरातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; योग्य बाजारभावाची मागणी

Thursday, 1 October 2026, 21:56

ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान; राज्य शासनाच्या आदेशामुळे पुणे-पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढली

Thursday, 1 October 2026, 21:16

उरुळी कांचन येथील डॉक्टर महिलेच्या घरातून ११ लाखांचे दागिने चोरी! पोलिसांचा तपास अपयशी; पोलिसांकडून ‘अ’ वर्ग फायनल समरीची प्रक्रिया

Thursday, 1 October 2026, 20:24
Next Post

डोळ्यात अन् तोंडात चटणी टाकली, नाक दाबून मारलं! जन्मदात्यानेच लेकीला संपवलं; पुण्यात खून करून मृतदेह साताऱ्यात फेकला, वडील अन् चुलत्याला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp