Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये – राज्य मंडळाच्या सूचना

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 30 September 2026, 14:01

मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदनपत्रे भरून घेण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत.

मदत व पुनर्वसन विभागाच्या 25 सप्टेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने विशेष बाब म्हणून विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वीच्या परीक्षांसाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता आवेदनपत्रे भरून घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबतच्या पुढील सविस्तर सूचना राज्य मंडळाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असून सर्व विभागीय मंडळांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना तात्काळ सूचना देण्यास सांगितले आहे. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीने सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

फॉर्म 6 मधून SIRचा वादग्रस्त भाग हटवला! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; नव्या मतदारांना मोठा दिलासा

Wednesday, 30 September 2026, 14:11

दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये – राज्य मंडळाच्या सूचना

Wednesday, 30 September 2026, 14:01

सचिन वाझे प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; जामिनावर सुनावणी नाकारली, NIAला धक्का

Wednesday, 30 September 2026, 13:28

शिरूरच्या पीडीसीसी जागेसाठी राजकीय रणधुमाळी! अशोक पवारांसमोर जासूद की गायकवाड? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत उमेदवारीसाठी रस्सीखेच

Wednesday, 30 September 2026, 13:04

हवेलीतील PDCCच्या लढतीत रंगणार तिरंगी सामना? प्रकाश मस्के, विकास दांगट की दिलीप काळभोर; उत्सुकता वाढली

Wednesday, 30 September 2026, 12:49

पिंकी काटकर हत्याकांडात मोठा ट्विस्ट! धर्मांतर, मारहाण अन् कला केंद्रांमध्ये अत्याचार; सर्फराजने असा केला छळ

Wednesday, 30 September 2026, 12:43
Next Post

फॉर्म 6 मधून SIRचा वादग्रस्त भाग हटवला! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; नव्या मतदारांना मोठा दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp