Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फॉर्म 6 मधून SIRचा वादग्रस्त भाग हटवला! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; नव्या मतदारांना मोठा दिलासा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 30 September 2026, 14:11

पुणे : पहिल्यांदाच मतदार यादीत नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ज्या राज्यांमध्ये ‘विशेष संक्षिप्त पुनरीक्षण’ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तेथील ECINET पोर्टलवरून फॉर्म 6 सोबत जोडण्यात आलेले अतिरिक्त SIR घोषणापत्र आता पूर्णपणे हटवण्यात आले आहे.

नवीन मतदार नोंदणीसाठी भरल्या जाणाऱ्या फॉर्म 6 सोबत SIR संदर्भातील ‘Annexure D’ हे अतिरिक्त पत्र जोडण्यात आले होते. या पत्रात अर्जदाराला स्वतःच्या किंवा आपल्या आई-वडील, आजी-आजोबा यांच्या जुन्या मतदार यादीतील नोंदींविषयीची माहिती देणे सक्तीचे केले जात होते. ऑनलाइन पोर्टलवर हे पत्र ऐच्छिक असल्याचे म्हटले असले, तरी ही माहिती भरल्याशिवाय अर्ज जमाच होत नव्हता. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

या समस्येची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने 26 सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यानुसार मतदार नोंदणी नियम, 1960 च्या मूळ तरतुदींनुसारच अर्ज प्रक्रिया राबवण्याचे स्पष्ट करण्यात आले. या घोषणेनंतर अवघ्या चार दिवसांत, म्हणजेच मंगळवारी रात्री उशिरा आयोगाने हे अतिरिक्त घोषणापत्र पोर्टलवरून काढून टाकण्यात आले.

ज्या राज्यांमध्ये SIR चे काम पूर्ण झाले आहे, तिथे आता ECINET पोर्टलवर पूर्वीप्रमाणेच साधा आणि सोपा फॉर्म 6 उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता नवीन मतदारांना जुन्या नोंदींविषयीची कोणतीही अतिरिक्त माहिती देण्याची गरज उरणार नाही. नागरिक आता सहज आणि सोप्या पद्धतीने आपली मतदार नोंदणी करू शकतील.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फॉर्म 6 मधून SIRचा वादग्रस्त भाग हटवला! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; नव्या मतदारांना मोठा दिलासा

Wednesday, 30 September 2026, 14:11

दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये – राज्य मंडळाच्या सूचना

Wednesday, 30 September 2026, 14:01

सचिन वाझे प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; जामिनावर सुनावणी नाकारली, NIAला धक्का

Wednesday, 30 September 2026, 13:28

शिरूरच्या पीडीसीसी जागेसाठी राजकीय रणधुमाळी! अशोक पवारांसमोर जासूद की गायकवाड? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत उमेदवारीसाठी रस्सीखेच

Wednesday, 30 September 2026, 13:04

हवेलीतील PDCCच्या लढतीत रंगणार तिरंगी सामना? प्रकाश मस्के, विकास दांगट की दिलीप काळभोर; उत्सुकता वाढली

Wednesday, 30 September 2026, 12:49

पिंकी काटकर हत्याकांडात मोठा ट्विस्ट! धर्मांतर, मारहाण अन् कला केंद्रांमध्ये अत्याचार; सर्फराजने असा केला छळ

Wednesday, 30 September 2026, 12:43
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp