Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

१ ऑक्टोबरपासून देशात होणार मोठे बदल! एलपीजी सिलिंडर, एटीएम चार्जेस अन् जन्म-मृत्यू नोंदणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या सर्व अपडेट्स

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 30 September 2026, 16:32

मुंबई : सप्टेंबर महिना संपत असून १ ऑक्टोबरपासून देशात अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. एलपीजी सिलेंडरच्या दरांपासून ते एटीएम व्यवहार, फिक्स्ड डिपॉझिट, एनआरआयच्या मालमत्ता व्यवहारांपर्यंत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर केले जातात. त्यामुळे १ ऑक्टोबर २०२६ रोजीही घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे नवे दर लागू होणार आहेत. मुंबईत सध्या १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ९४१.५० रुपये आहे. एलपीजी सबसिडीसाठी आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन किंवा ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे. याशिवाय १ ऑक्टोबरपासून एलपीजी डिलिव्हरीसाठी ओटीपी आधारित प्रक्रिया लागू होणार असून, डिलिव्हरीच्या वेळी नोंदणीकृत मोबाइलवर आलेला ओटीपी द्यावा लागू शकतो.

तेल कंपन्यांकडून दर महिन्याला विमान इंधन म्हणजेच एअर टर्बाइन फ्युएल (ATF) चे दरही जाहीर केले जातात. त्यामुळे विमान प्रवासाच्या तिकिटांच्या किमतीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. मुंबईत सध्या एटीएफचा दर ९८,२४७ रुपये प्रति किलोलीटर असल्याचे सांगण्यात आले आहे.

एसबीआयच्या ग्राहकांसाठीही एटीएम व्यवहारांशी संबंधित बदल सांगण्यात आला आहे. सेव्हिंग आणि सॅलरी अकाऊंटधारकांना मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा लागू असून, त्यानंतरच्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाऊ शकते. सॅलरी अकाऊंटधारकांसाठी मोफत व्यवहारांची मर्यादा १० वरून ५ करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

फिक्स्ड डिपॉझिटच्या नियमांमध्येही १ ऑक्टोबरपासून बदल होणार आहेत. बँकांना एफडीच्या व्याजदरांची माहिती आणि संबंधित तपशील त्यांच्या वेबसाइटवर अद्ययावत ठेवावे लागणार आहेत. एनआरआयकडून स्थावर मालमत्ता खरेदी करताना टीडीएस प्रक्रियेतही बदल करण्यात येणार असून, खरेदीदारांना पॅनच्या माध्यमातून टीडीएस कपात आणि त्याची नोंद करण्याची सुविधा मिळणार आहे.

जन्म-मृत्यू नोंदणीसंदर्भातील नियमांमध्येही बदल होणार आहेत. २१ दिवसांनंतर नोंदणी केल्यास विलंब शुल्क तसेच काही प्रकरणांमध्ये प्रतिज्ञापत्राची आवश्यकता लागू होऊ शकते. याशिवाय कच्चा माल आणि धातूंच्या किमतीतील वाढीमुळे एसी, टीव्ही, फ्रिज यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ऑक्टोबरमध्ये सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँका अनेक दिवस बंद राहणार असल्याने ग्राहकांनी आरबीआयची सुट्टीची यादी तपासून बँकिंग व्यवहारांचे नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भिगवणमधील वसुली प्रकरणात आरोपीला जामीन! इंदापूर न्यायालयाचा आदेश; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

Thursday, 1 October 2026, 18:22

कराड प्रकरणात नवा ट्विस्ट! धनंजय मुंडें तातडीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला,नेमकी कशावर चर्चा?

Thursday, 1 October 2026, 18:12

खंडाळा एक्झिटवर पर्यटकाकडून ऑनलाइन पैसे उकळले; महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Thursday, 1 October 2026, 18:02

माझ्या समोर बाळूदाला मारलं’ पप्या शिंदे जेलमध्ये ढसा-ढसा रडला! डायरेक्ट खऱ्या मारेकऱ्याचं नाव सांगितलं; नेमकं काय घडलं?

Thursday, 1 October 2026, 17:57

मेरठच्या ‘ब्लु ड्रम’ हत्याकांडात मुस्कान अन् साहिल दोषी! फाशी होणार की जन्मठेप? कोर्टात नेमकं काय घडलं?

Thursday, 1 October 2026, 17:41

99 टक्के भागीदारी असलेल्या पार्थ पवार यांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्यात हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

Thursday, 1 October 2026, 17:39
Next Post

सोरतापवाडीत चारचाकी गाडी अडवून तरुणाला मारहाण ; काचा फोडून चावीही नेली, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp